कथा सिनेमाच्या भाग ५
आजच्या लेखमालेत एक विशेष चित्रपटाची कथा आम्ही पाहणार आहोत. भारतीय चित्रपटांत अनेक वेळा चित्रपटाची नावे हि जुन्या गाण्यावरून ठेवली जातात. उदाहरणार्थ "प्रेम रतन धन पायो", "एक में और एक तू", "मेरी प्यारी बिंदू" इत्यादी. हॉलिवूड मध्ये सुद्धा हि प्रथा पाहायला मिळते. कधी कधी चित्रपट जुन्या गाण्याला लोकप्रिय करतो तर कधी उलटपक्षी होते. आजचा चित्रपट अश्याच एका गीताच्या नावावरून आहे. "स्टॅन्ड बाय मी". (चित्रपट मुद्दामहून पाहण्यासारखा आहे)
चित्रपटांच्या श्रेणी असंख्य आहेत. स्त्री प्रधान, पुरुष प्रधान इत्यादी आणि त्यांत सुद्धा लहान मुले असली तर "coming of age" हि एक वेगळीच श्रेणी आहे.
मिसळपाव