वडोदरा,पावगढआणी चंपानेर -१
पूर्वरंग
वित्तीय वर्ष संपत असताना बडोदा ट्रिप संपन्न झाली. स्टॅच्यू ऑफ युनिटी वर कंजूस भाऊंनी खरडलेल्या धाग्याचा भरपूर फायदा झाला. त्यामुळे त्याच जागेवर पुन्हा खरडणे पुनरावृत्ती होईल म्हणून थोडे धावते वर्णन लिहीणार आहे. मुख्य उद्देश चावडा घराण्यातील राजाने दहाव्या शतकात बांधलेल्या लकुलिश मंदिर व महमंद शहा बेगडा याने चौदाव्या शतकात वसवलेल्या गुजरातच्या राजधानीला भेट देणे.
मिसळपाव
खरं म्हणजे मागच्या आठवड्यात दोनदा आषाढात आखाड तळून झाला.तोवर लाल भोपळा आणला नव्हता.चार दिवसांपूर्वी आणला पण वेळच झाला नाही.आज भोपळ्याचे घारगे करत उपवास सोडला.मराठी घरांत , काळ्या मेघांच्या झालरीत, उधाणलेल्या पावसात लाल भोपळ्याचे घारगे/घाऱ्या का अबाधित आहेत.मु