सांगायला हवं
हाच लेख पूर्वी टाकला होता पण तो कुठे गेला कळेना, म्हणून आपल्यासाठी पुन्हा
उद्धव काळ
खूप लोक उद्धवराव आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना करतात
पण
मला उद्धवरावांचे नेतृत्त्व बाळासाहेबांपेक्षा उजवे वाटते.
बाळासाहेबांची सेना मूळात तेव्हाच्या सत्ताधार्यांच्या आज्ञेवरून स्थापन झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सत्ताधारी पक्ष लोकलज्जेस्तव जी कामे स्वतः करू शकत नाही ते करण्यासाठी कुणीतरी मदतीला हवे होते.
नीट लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले ते काँग्रेसच्या विरोधात. शिवसेना स्थापन झाली काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी.
मिसळपाव