कायद्याचा मार्च खोळंबणारा
कायदा बर्याच वेळा मदतीस येतो, तसा कधी असून नसल्यासारखा वावरतो. दोष राज्य कायद्याचे असण्याचा नाही तर त्यातील उणीवा वेळीच दुरुस्त्या न करणार्या आणि अंमलबजावणी न करणार्या माणसांचा असतो.
आज ईशान्य राज्यातील इतर दोन राज्यांसोबत मेघालयाच्या विधानसभा निवडणूकीचेही निकाल आले. मेघालयात भाजपास दोनच जागांवर समाधान मानावे लागले तरी मतदानाची टक्केवारी नव्हत्यात जमा होती तिथून १० टक्क्या पर्यंत गेली. छोटे पक्ष साथ देतील त्यांचे सरकार येईल ते कदाचित काँग्रेसचे असेल किंवा लोकसभेचे माजी खासदार ख्रिस्तवासी पि. ए. संगमांच्या मुलांच्या पार्टीचे असेल.
मिसळपाव
सांज कोवळी येते का
गंध अाठवांचा घेऊन
उमटीत जाते मनी वेडी
हळवी स्वप्नसुरांची धून
पदर हा रातीचा ढळता
सांडे उरात चंद्र नभीचा
ओठानीच कसा चूंबावा
प्राण विरता रातराणीचा
झरे अशी गात्रागात्रातूनी
तू थरथरती पहाट ओली
विरून क्षितिजाच्या रेषा
आभाळ चुंबते धरा गाली
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com
prshuramsondge.blogsopt.com