हिरव्या/ कच्च्या टोमॅटोची चटणी
साहित्य-
2 चमचे तेल
7-8 छोटे हिरवे टोमॅटो
4 चमचे तीळ भाजून
3 चमचे शेंगदाणे भाजून
2 लसूण पाकळ्या
1 चमचा मीठ
2 चमचे गुळ पावडर
2-3 तिखट हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, मोहरी,जिरे,हिंग
कृती-
2-3 चमचे तेलामध्ये हिरव्या मिरच्या व लसूण घाला. मग टोमॅटोच्या फोडी घालून एक वाफ आणा.
आता त्यात गूळ व मीठ घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
पाणी घालण्याची गरज नाही. टोमॅटोच्या पाण्यात टोमॅटो शिजतो.
आता त्यात गूळ व मीठ घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
पाणी घालण्याची गरज नाही. टोमॅटोच्या पाण्यात टोमॅटो शिजतो.Taxonomy upgrade extras
मिसळपाव