कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन
‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते.
ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे.
तो आणि ती.... राधा! (भाग 4)
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956
तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957
तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969
तो आणि ती................ राधा
"राधे...... तू आणि इथे द्वारकेत?"
"तुला देखील वाटलं नाही ना की मी इथवरचा पल्ला गाठेन? त्या स्वप्नवत नंदनवनातील सुरक्षित आयुष्यातून बाहेर पडून केवळ तुझ्या शेवटच्या.......दर्शनासाठी मी द्वारकेचा दरवाजा वाजवेन?"
"शेवटच्या?
रानभाजी - पेव च्या पानांची भजी
पावसाळ्यात पेवची ओसाड जागी बरीच झाडे उगवलेली दिसतात.पेवचे कंद असतात. त्याला कालांतराने सुंदर पांढरी फुले येतात.
प्रॉन्स पफ
प्रॉन्स पफ
कोलंबी पुराणातला आणखी एक अध्याय.माझ्या आईची पाककृती.
कोलंबी पुराणातला आणखी एक अध्याय.माझ्या आईची पाककृती.गुगल फोटोज अथवा ब्लॅागर यांवरून फोटोची इमेज लिंक कशी मिळवावी
गुगल फोटो / ब्लॅागर यावरून फोटोशेअरिंग
अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा लेख लिहित आहे.
गाभा :
गुगल दिवसेंदिवस सर्वव्यापी होत आहे तसेच त्यांच्याकडूनही सतत बदल होत आहेत. पिकासा - गुगुल प्लस - गुगल फोटोज असे बदल झाले आहेत.
सध्या वेबसाइटवर फोटो देण्यासाठी या दोन साइट्स कशा वापरायच्या ते पाहू . गुणदोष अथवा अडचणींचाही विचार करूया. मोबाइलमध्ये कॅम्रे चांगले आले ,ते सतत बरोबर असतात त्यामुळे त्यातूनच फोटो काढून फेसबुक अथवा इन्स्टाग्राम तसेच वाटसप माध्यमातून इतर लोकांना दाखवता येतात.
शिवबा आमचा मल्हारी!
शनिवार दुपारची वेळ, साधारण १:३० वाजलेले. सहकुटुंब मराठी picture ला जायचा योग तसा कमीच येतो आमचा, पण ह्यावेळी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरचा picture असल्यामुळे एकत्र बघायचा असे ठरवलेच होते, picture अर्थातच "फर्जंद". तर theater मध्ये पोचलो आणि अजिबात गर्दी दिसेना. जरा वाईटच वाटलं मला. काही दिवसांपूर्वीच "Jurassic World" बघायला गेलो असताना "संजू" साठी १ km लांब असलेली रांग बघितली होती. संजय दत्तवरचा picture बघायला लोकं इतकी गर्दी करतात आणि मावळ्यांवरच्या picture ला नाही ह्याचं वाईट वाटलं बहुदा मला.
वार्याची डरकाळी !
मी कॉलेजमध्ये असतानाची आठवण.
आमच्या कॉलेजमध्ये मुलामुलींना व प्राध्यापकांना योगासानांची माहिती व्हावी म्हणून एक सत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी एक योगशिक्षकआले होते. आमच्या कॉलेजचा बॅडमिंटन हॉल त्यांना त्यासाठी वापरायला दिला होता.
आमचे नेहमीचे विषय आपापल्या वर्गांमध्ये चालू होतेच. शिवाय योगाचे देखील. आमचा रसायनशास्त्राचा वर्ग चालू होता. आमच्यापैकी बरेच विद्यार्थी योगासनासाठी गेलेले होते. त्यामुळे आमचंही अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं.
जवळजवळ पन्नास विद्यार्थी आसनं करंत होते. मधेच बॅडमिंटन हॉलमधून प्रचंड गर्जना ऐकू आल्या. कॉलेज दुमदुमलं!
कथा तिसरी - शहज़ादी....
कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...."
दुसरी कथा - गुलबानो
शहजादी
मी आत्ता ज्या घरासमोर उभा आहे ज्याच्या भिंती मातीच्या, कच्च्या होत्या आणि त्याचा एक भाग पावसाळ्यात ढासळला होता. दरवाजावर फाटका तुटका एक घाणेरडा पडदा लटकत होता.डाळ गंडोरी
लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी तूरडाळ
१ मोठी पेंडी(जुडी) आंबटचुका किंवा अंबाडी
१-२ हिरवे टोमॅटो
१/२ पेंडी (जुडी) पालक
५-६ हिरव्या मिरच्या
३-४ मोठ्या पाकळ्या लसूण
१ पेरभर लांबीचा आल्याचा तुकडा
साहित्य ब)
५-६ लांब हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
५-६ लसूण पाकळ्या
पेरभर आल्याचा तुकडा
१/२ ते १ वाटी शेंगदाणे
१/२ वाटी खोबर्या चे काप
साधारण ४-५ टेबल्स्पून तेल
क्रमवार पाककृती:
साहित्य अ) मधल्या पालेभाज्या निवडून घ्यायच्या. अंबाडीची भाजी घेणार असाल तर फक्त पाने वापरायची.
लसूण, आले ओबडधोबड ठेचुन घ्यायचे. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे.
भाज्या धुवुन घ्यायच्या.
मिसळपाव