DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. २
नमस्कार,
मागच्या DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. १ ह्या भागात आपण ६ Landscape फोटोंचा स्लाईड शो कसा करावा ते बघितले.
आता ह्या भागात आपण ६/१२/१८ Landscape आणि portrait फोटोंचे स्लाईड शो तयार करून ते मिपावर कसे प्रदर्शित करायचे ह्याची माहिती घेऊया.
खालच्या मेनू बार वरून आपल्याला किती फोटोंचा आणि कुठल्या प्रकारचा स्लाईड शो तयार करायचं तो पर्याय निवडा.
मिसळपाव