तुला चाहते रे नवी कोरी मालिका
तुला चाहते रे
नवी कोरी मालिका
मालिका सस्पेन्स प्रेम बदला प्रेमाचा त्रिकोण आदी मसाला ठासून भरला असून ती प्रत्यक्ष पाहण्यात मजा आहे
साधारण गोषवारा असा आहे
विक्रम पायमोजे ह्याच्या हजारो एकर चहा च्या बागा असतात
उलाढाल साधारण पाच रे सहा हजार कोटीच्या घरात असते
एकदा पायमोजे व त्यांच्या मातोश्री मळ्याची पाहणी करण्या साठी येतात
शेतात कामगार काम करत असतात
व त्याच मळ्यात ईशा हातमोजेा ना वाची अल्लड मुलगी काम करत असते
तिच्या अनुपम सौंदर्या मुळे पायमोजेच तिच्या कडे लक्ष जाते
व पायमोजे तिच्या प्रेमात पडतो
ईशा मात्र "तुला चाहते रे तुला चाहते जरी आंधळी मी तुला चाहते "
हे गाणे गुणगुणत चहाची पाने
मिसळपाव