Skip to main content

कंटाळवाणा पास्ता?!?

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 14/03/2020 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
बाजारातून तयार मॅकरोनी चीज पास्ता आणून ठेवला होता , ओव्हन मध्ये ढकलायचा आणि खरपूस झाला कि खायचा.. पण ते कंटाळवाणा वाटलं..

वजनदार ग्रह -तारे आणि स्थळ -काळाची अदृष्य इलास्टीक झोळी (Einstein's theory of relativity and bending of space-time due to planets and stars)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शनिवार, 14/03/2020 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ मार्च.. आईन्स्टाईनचा वाढदिवस.. त्याचा जन्म १४ मार्च १८७९चा.. साधारण १०० वर्षांपूर्वी एका अफलातून प्रयोगातून त्याचा  शास्त्रीय सिद्धांत सिद्ध झाला..तोही एका खग्रास सूर्य ग्रहणाच्या so called काळ्या छायेत..  २००-२३० वर्षे चालत आलेलं न्यूटनचं फिजिक्स एका पेटंट ऑफिस मध्ये काम सुरु करून आपल्या thought experiments च्या भक्कम पायावर प्रयोगाचा पाया बांधणाऱ्या अफाट, अचाट बुद्धीच्या Albert Einstein नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने बदललं  .. सापेक्षता वादाचा सिद्धांत General Theory of Relativity..

रसलिंबू कोंबडी !

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 13/03/2020 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
रसलिंबू कोंबडी ! पाककृती १: भरपूर रसलिंबू ( बेडेकरांची किंवा इतरही त्यासारखे) + चांगलं देशी मध यात कोंबडी १२ तास तरी भिजवून ठेवावी आणि भाजावी किंवा हलकेसे परतावी पाककृती २: साहित्य : लिंबाचा रस, चांगला देशी मध , लसणीचा अख्खा कांदा , मीठ, तांबड्या कोरड्या मिरची चे फ्लेक्स , साथ संगती साठी पातीचा कांदा , काकडी चे वेगवेगळे काप ,, भरपूर लिबूरस+ मध + मीठ याचे मिश्रण करून घयावे , त्यात कोंबडी चे तुकडे १२ तास भिजवून ठेवावे , बनवण्याआधी थोडे तास त्यावर लसणीचा कांदा चित्रात दाखवल्याप्रमाणे यातील रसायनात कापून भिजवावा त्याचे तुकडे कोंबडी तुकड्यात चीर करून मध्ये खुपसून ठेवावे शिजवणे: आधी गरम लोख

दोसतार - ४२

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 13/03/2020 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
घण घण घण. तीन टोल पडले. दुसरा तास संपून तिसरा तास संपायची घंटा. आता तर परतीचा कोणताच विचारही करणं शक्य नाही. चालायचं तर फक्त वर्गाच्या दाराच्या दिशेने वर्गात जाण्यासाठी. एल्प्या पण फळा पुसून बाहेर येण्यासाठी निघालाय. मागील दुवा http://misalpav.com/node/46196 एल्प्या वर्गाच्या दारापर्यंत आलाय. त्याचे माझ्याकडे लक्ष्यही नाहिय्ये. मी त्याला काय तास कसा झाला हे खुणेने विचारले. पण त्याकडेही त्याचे लक्ष्य गेले नाही. एल्प्याचा चेहेरा इतका टेन्शन मधे असलेला कधीच पाहिला नव्हता. एल्प्याला काहीतरी जाम टेन्शन आलेय.

चार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/03/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
आचार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल... शनिवार वाड्यावर सभा रंगली होति.. रात्र होत असल्याने अत्रे सभा आटोपति घेवु लागले..पण प्रेक्षक ऐकेनात.. अजुन बोला ..अजुन बोला ..असा गलका सुरु केला.. अत्रे घडाळ्या कडे बघत म्हणाले आता बारा वाजत आले आहेत जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे .. असे म्हणताच सारी स्भा हश्या व टाळ्यात बुडुन गेली

अपघाती वडे ( ऍक्सिडेंटल फ्रिटर्स )

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 13/03/2020 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
अपघाती वडे ( ऍक्सिडेंटल फ्रिटर्स ) एकदा काय झाले , मिक्सर मध्ये कणिक मळण्यासाठी म्हणून सुरवात केली ( भांडे पारदर्शक नवहते तर स्टेनलेस स्टील चे होते ) आणि गोळा बाहेर काढून बघतो तर काय लाल भडक!... दोन क्षण काही कळले नाही ..असे कसे झाले ते? बरं नुकतेच केक वैगरे काही केले नव्हते त्यामुळे खायचा रंग आधी असण्याची शक्यता पण नवहती //// मग काय आणि डोक्यात प्रकाश पडला कि आधी गाजर आणि बीटरूट चे सार करण्यासाठी बीटरूट यात होते ... आता ह्या कणकेचे काय करायचे .. मग काय घातल्या इतर डाळी आणि इतर मसाला, जिर, धने,हळद मीठ , तिखट, तिळ आणि एअर फ्रायर मध्ये भाजून काढले ( तळू पण शकता ) ...

उलुवाटू

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 12/03/2020 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
बाली , मुस्लिम बहुल असलेल्या इंडोनेशियातील एक हिंदू बहुसंख्यानक जनता असलेले मनोहरी बेट.. या मुळे सर्वसाधारण भारतीय मनाला या बद्दल कुतूहल असते ...असावे ! पण मी जेव्हा जेव्हा बाली बेटाला भेट दिली तेव्हा जे भावले ते असते धार्मिक असण्यापेक्षा काहीतरी स्थापत्य, कला , सामाजिक , जेवण याची सगळ्यांची मिसळ होती...

तुलाही,मलाही

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
तुलाही,मलाही नहालीस तु, केस मोकळे पाठीवरी ऒले, स्पर्शातुन सखे ओल जाणवे,तुलाही,मलाही * घेतले मीठीत मी सखे तुजला,चुंबिले, मिटला दुरावा चार दिवसांचा ,तुझाही,माझाही * स्पर्शीता हळुवार उरोज,घसरला टॉवेल तनुवरुन नसे भान त्याचे प्रिये,तुलाही,मलाही * रस गंधाची माद्क बरसात,उधळण असे, धुंद करी ते, तुलाही,मलाही * शयन गृहाचे कवाड सखे असे उघडे, नसे भान त्याचें, तुलाही,मलाही * कामधूंद सखे असे तु, असे मीहि कामातुर नसे लज्जा, नसे भय, तुलाही,मलाही * अविनाश बेधुंद.स्वैर..मुक्त जीवन ...११

तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे हा एक मानवि मनाचा गुणधर्म आहे.. दुसर्‍याच्या जीवनाशी आपली तुलना करीत ते एक तर सुख मानतात वा दुःखी होतात... काहि मुली आपण मैत्रिणींच्या मनाने जाड आहोत हा विचार करीत अस्वस्थ होतात.. तर सहका~याची गाडी जुन्या मॉडेल ची व माझी लेटेस्ट म्हणून काहि आनंदित होतात.. अशी माणसे आपणास कायम भेटत असतात..व काहि वेळा आपण हि तसेच वागत असतो.. बाह्य गोष्टींची तुलना करताना बरेच वेळा आपल्या आयुष्याची नेमकि किंमत काय? आपण काय मिळवले याचे मुल्य मापन करण्याची क्षमताच आपण हरवुन बसतो...व बाहे्रच्या गोष्टीवर आपला काहिच कंट्रोल नसल्याने एक हतबलतेची भावना येते...