Skip to main content

केळीच्या पानातील ग्रिल्ड पापलेट (व्हिडिओ सोबत)

लेखक मी_देव यांनी रविवार, 22/11/2020 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असले म्हणून हि खास चमचमीत पापलेट रेसिपी जिन्नस:
  • पापलेट (आम्ही इथे काळा पापलेट घेतलाय साधारण ७५० ग्राम होता.

'सातपाटील कुलवृत्तांत': इतिहासासोबतच्या निरंतर वाटाघाटी

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 22/11/2020 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशन: शब्दालय 2020 दिवाळी अंक. मिपावर टाकताना काही मामुली फेरबदल केले आहेत) मी बहुतकरून महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असतो. मराठी साहित्य हा आवडीचा विषय असला तरी नवे लेखक, नवी पुस्तके याबद्दल अद्ययावत माहिती त्वरित मिळत नाही. आंतरजाल व समाजमाध्यमे यामुळे काही प्रमाणात ही समस्या सुलभ झाली आहे असे म्हटले तरी प्रादेशिक भाषांतील पुस्तके ठेवणाऱ्या वाचनालयांचा भारतात अभावच आहे. (सर्व मराठी पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचणे शक्य नसते). अशा परिस्थितीतही ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या महाकादंबरीचे नाव चांगलेच दुमदुमत असल्याची बातमी मजपर्यंत पोचली होती.

नीरव

लेखक सरीवर सरी यांनी शनिवार, 21/11/2020 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य काजव्यांच रान अंधाराला लावला टित सरू नये उरू नये गाणं मर्मभेदी घुसलाय मान तरंगावर पहूडली कात अशी ही नीरव कवनं
काव्यरस

शिक्षणाचे मानसशास्त्र - प्रश्नोपचाराचा उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप

लेखक राजा वळसंगकर यांनी शुक्रवार, 20/11/2020 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
To लिही, or not to लिही! That is the प्रश्न! 'प्रश्न' या विषयावर लिहिण्यासारखे काही आहे का - प्रश्नांवरचा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. आणि म्हणूनच हा प्रश्नोपद्व्याप! सुरवात प्रश्नोत्तरानेच करू. प्रश्न विचारणारा मी डॉ. जेकिल आणि उत्तर देणार मीच मिस्टर हाईड. (टीप: सावधान! लेख मोठा आहे.) प्रश्नाबद्दल प्रश्न मी का विचारतो आहे? त्यासाठी हे दोन उदाहरण पहा.
  1. अथर्ववेदा मधे प्रश्नोपनिषद नावाचे उपनिषद ज्याचे स्वरूप प्रश्नोत्तर असे आहे. या उपनिषदाचे स्वरूप शिष्यांनी पिप्पलादांना विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरं असे आहे.