नीरव
लेखनविषय:
काव्यरस
असंख्य काजव्यांच रान
अंधाराला लावला टित
सरू नये उरू नये गाणं
मर्मभेदी घुसलाय मान
तरंगावर पहूडली कात
अशी ही नीरव कवनं
वाचने
1512
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
कैच्याकै
टित, घुसलाय मानहे शब्द चुकल्या सारखे वाटत आहेत त्यामुळे कैच्याकै वाटली साहोळी कविता