गोष्टी सांगेन अंतरीच्या
"काय हो मास्तर, जर ११ वी १२ वी पालकांवर चित्रपट काढायचा ठरला तर नाव काय द्याल" रामदास विचारते झाले.
मुकी बिचारी कुणी हाका किंवा lambs for slaughter
आणि हो त्यात l s capital मध्ये लिहायचे नाही.
.............
"प्रभू सर मी अबक बोलतोय. रामदासांनी तुमचा नंबर दिला"
बोला.
"एक अडचण होती. माझ्या मुलीच्या बाबतीत मला तुमची मदत पाहिजे"
इथे कनेक्शन तुटले. मी नंबर लावला पण स्विच ऑफ येऊ लागला. डोक्यात काहूर उठले. मनातल्या मनात "ते" नसले तर मिळवली म्हणून गप्प राहिलो. अर्ध्या तासाने पुन्हा फोन आला.
"माझ्या मुलीला ९४ टक्के मिळाले आहेत दहावीला"
अभिनंदन. माझ्याकडून काय मदत हवी.
सुब्रमण्यपुरम् - एक थरारपट!
आमच्या साऊथचे सिनेमे या WhatsApp समुहात लिहिलेला एक लेख मिपाकरांसाठी
----------------------------------------------------------
सिनेमाचं नाव आहे सुब्रमण्यपुरम् (Subramaniapuram) सुब्रमण्यपुरम् हा २००८ चा तमिळ सिनेमा आहे.
लेखक , दिग्दर्शक , निर्माता - शशिकुमार
कलाकार - जाई संपत , स्वाति , शशिकुमार
संगीत - जेम्स वसंतन्
हा एक अॅक्शन कम थरारपट आहे.तमिळनाडूच्या मदुराई शहरातल्या सुब्रमण्यपुरम् भागात सिनेमाची कथा घडते.
सिनेमा सुरु झाल्यावर पहिल्याच दृश्यात आपल्याला दिसतं की तुरुंगातून एक गुन्हेगार शिक्षेचा काळ संपल्याने बाहेर पडतो आहे.तो बाहेर पडताच तुरुंगाच्या आवारातच एक व्यक्
शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका
शुभेच्छा देतो की मस्करी करतो?
पत्रकारितेतला दिप्स्तंभ
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई!
यांचे निवडणुक बोलणे तर खास असते. असा एकदम बॅलन्स मानूस आपल्या टिव्हिच्या माध्यमात आहे हे आपले भाग्य आहे. कोणतेही टोपिक असो हा मानूस एकदम मुळाशी जातो. नेहमी पुर्ण दुसरा बाजू दाखवून देतो.
या यशस्वी मानसाने साध्या रिपोर्टर मह्नून सुरुवात केली. पन कोणत्याही प्रामानिक मानसाला त्याचे काम वर घेउन जात असते. तसे त्याने मोठमोठ्या टिव्हि चानेल्स साठी काम केले आहे.
न विरघळणारी खडीसाखर
न विरघळणारी खडीसाखर
---------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------
संध्याकाळचे पाच वाजले होते ; पण सात वाजल्यासारखे वाटत होते. एवढं आकाश काळवंडलेलं. आणि जोडीला पावसाची उदास संततधार . भिजून भिजून आवारातली अशोकाची झाडंही मलूल पडलेली . पावसाच्या धारा उगा नाईलाजाने पहात.
इतर वेळ असती तर वेगळी गोष्ट होती . निशीगंधानं खिडकीत बसून पाऊस एन्जॉय केला असता. कॉफीचा मोठा मग हातात धरून. काठोकाठ भरून. एकेक घोट चवीचवीने घेत. पावसाच्या धारा जशा अवकाश चिरत जातात तशा काळीज चिरत जाणाऱ्या गझल ऐकत …
आताही ती खिडकीत होती.
शिक्षणाचे मानसशास्त्र - प्रश्नोपद्व्याप - काव्यत्मक काव काव
कसा करावा विचार;
उपजत असे का हा प्रकार;
शिकून प्राप्त होईल ज्ञान अलंकार;
विधी सांगोनि करी उपकार ।।1।।
मिसळपाव