Skip to main content

लेखनानुसार प्रतिसादाचा ट्रॅकर..

लेखक सरपंच यांनी रविवार, 02/03/2008 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या मुखपृष्ठाचे काम अजूनही सुरू आहे. तरी तूर्तास लेखनानुसार प्रतिसादांचा ट्रॅकर पाहण्यासाठी कृपया डाव्या हाताच्या समासातील नवे लेखन इथे टिचकी मारा. धन्यवाद....

काही वादविवाद...("का रे भुललासि " या आमच्याच आगामी दीर्घांकातील एक भाग)

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 02/03/2008 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
[ एका कोलेज च्या एका मोठ्या क्रीडांगणाचा एक कोपरा.त्या ground चं कुंपण, भिंत, गेट आणि त्यामागचा रस्ता...प्रेक्षकांसमोर एक दोन बेंच आणि त्यासमोरून गेलेला जोगिंग ट्रॆक...ground ला चालत चक्कर मारणार्या स्त्रिया, मध्यमवयीन माणसे आणि काही खेळाडू अधून मधून दिसावेत...groundवर क्रिकेट सामना चालू आहे.पडदा उघडतो तेव्हा मनीष आणि माधवी स्टेजवर दिसतात....] >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>माधवी - मनीष्चे लग्न ठरले आहे, आणि मनीषने अधिक चांगल्या पगाराची नोकरी धरली पाहिजे असा सतत आ

कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या ...

लेखक फटू यांनी रविवार, 02/03/2008 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
जे व्हायचं होतं ते तसं होऊन गेलं आता मी स्वत:ला सावरतो आहे अडवून पापण्याआड चिंब आसवाना मी भावनांचा पसारा आवरतो आहे कोण जाणे काय झालं होतं मला एका स्वप्नाने गात्रं भारली होती उद्याच्या उजेडावर विसंबून मी अंधारात एक उडी मारली होती कशावर तरी आदळलो, आणि जाणवलं, फसलीच आपली उडी कुठेच दिसत नाही इथे किनारा भरकटली आहे आपली होडी भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही खेळवीत चेहर्‍यावर निरागस हसू मी स्वत:लाच धीर इथे देतो आहे पायात बेड्या पराभवाच्या अन् नजेरेने उज्वल उद्याचा वेध घेतो आहे कितीही

अंगारकी चतुर्थी दिनांक ११ मार्च

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 01/03/2008 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, अंगारकी चतुर्थी (विनायकी) दिनांक ११ मार्च रोजी आहे. सर्व गणेशभक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस. ही चतुर्थी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंतच आहे. त्यामुळे पूजा, अभिषेक आणि विशेषत्वाने आवर्तने त्यापूर्वी संपतील याची काळजी घ्यावी. आपला, (घनपाठी) धोंडोपंत

पारपत्र

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 01/03/2008 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र मुंबईतून नवी मुंबईमध्ये रहायला गेला. पासपोर्टवरील पत्ता बदलून घेण्यासाठी तो प्रभादेवी येथील पासपोर्ट ऑफीसात गेला. यापूर्वी त्याच ऑफीसात जाऊन त्याचे पत्ता बदलण्याचे काम झाले होते. या वेळेस फॉर्म भरून रांगेतून खिडकीवर पोचल्यावर त्याला ठाणे येथील ऑफीसात जायला सांगितले गेले. दुसरे दिवशी तो तेथे गेला. त्याला यासाठी नवा पासपोर्ट बनवावा लागेल असे तेथे समजले आहे. कोणाला या बाबतीत अद्ययावत माहिती किंवा ताजा अनुभव आहे का?

मराटी टायपि॑ग

लेखक हर्शल यांनी शनिवार, 01/03/2008 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
फोनटिक किबोर्ड शिवाय ईतर किबोर्ड वापरता येतील का ? उदा. टायपि॑ग मशिन किबोर्ड

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 01/03/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

तज्ञानी सल्ला द्यावा....मला यातली शून्य अक्कल आहे? उगाच हाय कम्बख्त तूने पी ही नही असे रिमार्क्स मारू नका?

डिस्नी प्राणिसंग्रहालयास भेट

लेखक धनंजय यांनी शनिवार, 01/03/2008 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
मागे फ्लोरिडा येथे डिस्नीच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. तिथे काही चित्रे टिपली.

आधी या मुखवटा घातलेल्या पक्ष्याने माझे सशर्त स्वागत केले .
bird


हरीणदादाने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले .
Deer

यांत्रिकी आरेखक(मेकॅनिकल ड्रॉफ्ट्समन)

लेखक विकि यांनी शुक्रवार, 29/02/2008 19:49 या दिवशी प्रकाशित केले.

यांत्रिकी आरेखक .
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का?
महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते.
आपला
कॉ.विकि