डिस्नी प्राणिसंग्रहालयास भेट
मागे फ्लोरिडा येथे डिस्नीच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. तिथे काही चित्रे टिपली.
आधी या मुखवटा घातलेल्या पक्ष्याने माझे सशर्त स्वागत केले .

हरीणदादाने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले .

वाघोबांनी तर मानच फेरली.
वाघाचे सोडा, मी येताच वाघूळही झोपेचे सोंग घेते झाले.

अगदी साधा भुंगाही आपल्याच नादात, मला घाबरला देखील नाही :

या पिलांकडे बघून लक्षात आले, की प्राणिमात्राचे आपल्याकडे काडीमात्र लक्ष नसो,
स्वत्व हरवते तेव्हाच मनःपटलावर आनंदाचे बिंब तरळते.
आधी या मुखवटा घातलेल्या पक्ष्याने माझे सशर्त स्वागत केले .

हरीणदादाने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले .

वाघोबांनी तर मानच फेरली.

वाघाचे सोडा, मी येताच वाघूळही झोपेचे सोंग घेते झाले.

अगदी साधा भुंगाही आपल्याच नादात, मला घाबरला देखील नाही :

या पिलांकडे बघून लक्षात आले, की प्राणिमात्राचे आपल्याकडे काडीमात्र लक्ष नसो,

वाचन
8676
प्रतिक्रिया
0