Skip to main content

मन म्हणजे उत्तर : विचाराचा गुन्ता

लेखक प्रेमसाई यांनी शुक्रवार, 29/02/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 3924
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मन म्हणजे प्राजक्ताचा गंध. की रातराणीचा? की लिलीचा? नाही बकुळीचा. शिरीष पै च्या खडकचाफ्याचा?

प्राजक्ताचाच गंध असावा....  :))))))

- (सर्वव्यापी)प्राजक्ता


जे त्याच्यात मिसळू त्याचा रंग घेते.

पुण्याचे पेशवे


मन म्हणजे विचारांचा अथांग सागर !!!!!