"टिंग्या" एक ह्रद्यस्पर्श अनुभव.
आजच "टिंग्या" हा प्रकाश हाडवळे यांचा चित्रपट पाहिला.
खेडेगावाचं व तेथिल ग्रामिण जीवनाचं नितांतसुंदर चित्रण केलं आहे. एक सरळ साधी कथा आहे टिंग्या व त्याचा बैल पतिंग्या याची,
बरोबरोनी आजच्या शेतकर्याचं दाहक वास्तव आपल्या समोर येतं.
ओतुर जवळच्या मांडवा या खेडेगावात ही कथा घडते, लावणी चे दिवस असताना अचानक टिंग्याच्या दोन बैलांपैकी एक
बैल (पतिंग्या) बसतो म्हणजेच कामाला निरुपयोगी होतो.
मिसळपाव
