~विजुभाऊ द-रसिकलाल 'चहा' आणि व्यंकटराव ह्या दोघांना....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा~
आपले विजुभाऊ, द-रसिकलाल, 'चहा'टाळ, मिपाच्या सुगरण ताईलोकांच्या अबाधित पाककृती विभागात घूसखोरी करुन त्यांच्यातील एक 'सुगरण्या' म्हणून वावरणारे, आमच्यासारख्या पोरासोरांमध्ये आमच्यापेक्षासुध्दा जास्त दंगा दंगा करणारे असा हा हरहुन्नरी 'मराठी शाळेत शिकलेला गुजराथी ख्रिश्चन' विजुभाऊ शॉ !
आज विजुभाऊंचा वाढदिवस!
विजुभाऊ......वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!!
अहो काय योगायोग पाहा. आज व्यंकटराव ह्यांचा पण वाढदिवस आहे.
तेव्हा त्यांनाही खूप खूप शुभेच्छा!
मिसळपाव