शब्दहो, याना जरा...!
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता शब्दहो, थांबा जरा...!
.................................
शब्दहो, याना जरा...!
.................................शब्दहो, याना जरा! मी गुंफतो वृतात गाणे!
आजच्यापुरते तरी पाडू नका मजला उताणे!!
मिसळपाव
या थोर कलाकारास मि.पा. परिवारातर्फे विनम्र श्रध्दांजली !!