मी हिन्दु आहे का?आणि कशासाठी?
मिपावर बर्याच साधक बाधक चर्चा होत असतात.
हल्ली काही सनातन विचारांचे लोक कोणत्याही प्रश्नाचा संबन्ध हिन्दु असण्याशी जोडतात.
महाराष्ट्रासारख्या विवीधतेने नटलेल्या प्रदेशात असंख्य प्रकारचे लोक रहातात.
बहुतेक सगळे जण मूलतः कधीतरी हिन्दु च होते.
राजकीय/ आर्थीक/ झुंडशाही/ दडपशाही मुळे काहींच्या पूर्वजानी अन्य धर्म स्वीकारले. त्यांच्या चाली रीति बदलल्या.आजच्या घडीला
सनातन विचारप्रणाली प्रमाणे हिन्दु धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे
खरेतर आजच्या घडीला सर्वच धर्म कालबाह्य झाले आहेत. ते ज्याकाळे निर्माण झाले ती राजकीय भौगोलीक परिस्थिती आता राहिली नाही.
मिसळपाव