औंदा दिवाळीत गोव्यात होतो. तिथल्या आगळ्या-वेगळ्या दिवाळीची ही प्रकाशचित्रे.
गोव्यातल्या दिवाळीची सुरुवात नरकासुराच्या वधाने होते.
नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री ह्या नरकासुराच्या मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात.
म्हापशातल्या मिरवणु़कीतला हा एक नरकासुर
आणि एक ..
आवशीचा घो या चक्राचो. तो पाजी नरकासुर माका मारुक उठला आन हांगा चक्र चाले ना :)
नरकासुराच्या सर्तितलो पयलो जैतवंत इनाम माका च मिळुक हवा. हाव कितले भयानक दिसतांव ना ?
|| श्री अन्नपुर्णा कुंकळ्ळीकरीण प्रसन्नोस्तु ||
टुमदार कोकणी घर
माझे गोयांचे भूमित .. बाकीबाब उर्फ बा.भ. बोरकर
परतीच्या वाटेवरती सह्याद्रिचे ऐश्वर्य
प्रसिद्ध दूधसागर धबधबा. ( धबाबा तोय आदळे | मस्तिष्की नाद साकळे | होतसे नाद खुळे || - कविवर्य फ्रीज उर्फ आम्हीच )
या फोटुसाठी तासभर थांबलो होतो. एका हातात दाराची दांडी आणि दुस-या हाताने काढलेला फोटु.
टुथ्पेस्ट कंपन्यांचा नवा ब्रान्ड अम्बेसडर
प्रतिक्रिया
अरेच्चा
अरेरे
अभिरत दादा
ठ्ठो
In reply to अभिरत दादा by अनिल हटेला
भूक लागली
मजा आली
ये हुयी ना बात ?
लिंक वरुन
अभिजित,
चढले का हो ?
अरे वा!!
+१
In reply to अरे वा!! by यशोधरा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
डोळ्याचं पारणं फिटलं
मस्त आहेत
हो.
In reply to मस्त आहेत by झकासराव
फोवांचे जेवण तरी करचे जालें