Skip to main content

हैद्राबादी पाटी!

लेखक शक्तिमान यांनी शनिवार, 14/03/2009 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार पुणेरी पाट्यांची महती हैद्राबादेतही पोहोचली म्हणायची.... ही पहा मी टिपलेली एका पाणपोईबाहेर लावलेली एक चपखल व लक्षवेधक हैद्राबादी पाटी.... पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की :)

सुचिन्हे निर्माण़ झाली आहेत का?

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 14/03/2009 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर काही लेख/चर्चा मंदी, आयटी, महागाईबद्द्ल लिहिलेले वाचल्यावर हे लिहावेसे वाटले.
From new
वरील चार्टमधे ०% ही स्थिती म्हणजे जेथून तो इंडेक्स खाली यायला लागला तो क्षण. १.

अविनाश धर्माधिकारी शिवसेनेत

लेखक विकास यांनी शनिवार, 14/03/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच सकाळमधे वाचल्याप्रमाणे, अविनाश धर्माधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. त्याचा फायदा नक्की कोणाला काय होईल ते काळ ठरवेल. धर्माधिकारींनी पुर्वी भाजप आणि स्वतंत्रपणे निवडणूका लढवून पाहील्या आहेत पण हवे तसे जमले नाही. आता कदाचीत डिएसके वि. धर्माधिकारी करण्याचा शिवसेनेने बेत केला (पुणे त्यांच्या हातात असेल तर) तर आश्चर्य वाटायला नको. आयएएस सोडून अस्वस्थ दशकाची डायरी लिहीणार्‍या धर्माधिकारींनी चाणक्य मंडळ वगैरे स्थापून नवीन पिढी तयार करायचा प्रयत्न नक्कीच केला.

(कहर)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 14/03/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
अर्पिलास जरी तुझा अकल्पित कहर मला तू, रिती तरीही निबंद प्रतिभा माझी राहिली कशी? टंकताना प्रतिसादाचे नव्हते भान मजला, आता हे अवैचारीक प्रतिसाद राहू दे तुझ्याचपाशी! कुपितले, खिशातले लेख आगळे कसे , कधी अन कुणी टंकले, कुणास ठावे? खरडीखरडींवरी आवाहनाच्या कळ्या ठेवुनी, उडून गेले ते वैचारीक समुपदेशनवाले उधळलीस तू विडंबने माझ्या भग्न मनावर तुरट कडवट नासक्या शेंगदाण्याची काय करू मी?

बहर

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 14/03/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
[या बाईला काही उद्योग आहे की नाही? रोजची एक कविता पाडून बोर करतेय! ] अस कुणाला वाटू नये, म्हणून सांगते, हा सगळा जुनाच स्टॉक आहे! अर्पिलास जरी तुझा अकल्पित बहर मला तू, रिती तरीही ओंजळ माझी राहिली कशी? फुलताना सुकण्याचे नव्हते भान कळ्यांना, आता हे निर्माल्य राहू दे तुझ्याचपाशी! गंधभारले, मंतरलेले दिवस आगळे कसे , कधी अन कुठे हरपले, कुणास ठावे? फांदीफांदीवरी स्मृतींच्या कळ्या ठेवुनी, उडून गेले ते स्वप्नांचे हिरवे रावे उधळलीस तू दौलत माझ्या भग्न मनावर तरल मुलायम मोरपिसाच्या सुखद क्षणांची काय करू मी?
Taxonomy upgrade extras

<काय काय वाटतयं>

लेखक दशानन यांनी शनिवार, 14/03/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं डोकं गरगरतय विचित्र वाटतयं मळमळतय असलं विचित्र फिलिंग वाटतयं काल पिलेली बाहेर येऊ असं विचारतेय वाटतयं आताशा अवस्थेमध्ये खुप अस्वस्थ वाटतयं सगळे जवळ असूनसुध्दा उतारा देणारा एकपण नाही असं वाटतयं काल रात्री राहिला अर्धा पॅग तो अर्ध्यावर सोडून दिला वाटतयं 'वॅट ६९' कालचा ब्रान्ड आपला नव्हंताच असं वाटतयं आताशा सकाळ सकाळी खूप मळमळतयं कसं सगळे विचित्र विचित्र वाटतय समोर पडलेला तो अर्धा पॅगचा उतारा दिसतोयं जरा घटकाभर डोकं दाबणारी कोणी लाभणारच नाही वाटतयं आताशा अवस्थेमध्ये लिंबू पाणी देणारं कोणीच नाही असं वाटतयं लोक म्हणतात कशाला येवढा पितो कशाला डोकं हँग होव्हर मध्ये झुलेतयं पण सप्तर॑गी ही दुनि
Taxonomy upgrade extras

<आजच्या जेवणात>

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 14/03/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: चैत्रालीताईंची सुंदर कविता आताशा जीवनात. आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय। सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥ बनवत असताना बनवलेलं संपणारच नाही वाटतंय। तेच जेवताना मात्र "किती पटकन संपतंय" असं वाटतंय॥ आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय। सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥ ज्याच्यासाठी बनवायला घेतलं तोच फोनवर बोलत बसला। "दुर्दैव त्याचं, पुरणपोळी माझ्यासाठीच आहे" असं वाटतंय॥ आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय। सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥ समोर ठेवलेल्या डब्यातलं किलोभर तूप दिसतंय
Taxonomy upgrade extras

आताशा जीवनात

लेखक चैत्राली यांनी शनिवार, 14/03/2009 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ चालत असलेली ही वाट कधी स॑पणारच नाही वाटतय॑ या सरळ वाटेवर कोणतच॑ वळण येणार नाही वाटतय॑ आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ ज्याच्याबरोबर या वाटेवर पाऊल टाकल॑ तोच अर्ध्यावर सोडून गेला 'माझच॑ प्रारब्ध' त्याच काही चुकल॑च नाही अस॑ वाटतय॑ आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ समोर पसरलेल्या उजाड वाळव॑टात सगळ॑ मृगजळच दिसतय॑ क्षणभर विसाव्य
Taxonomy upgrade extras

तीन चारोळ्या

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 14/03/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
१. पाण्यात पाय टाकून हसली तू लोभसवाणे कातळवेडे पक्षी दिसतात किती जीवघेणे . . २. डोळ्यात तुझ्या आभाळ किती रंगबावरे झाले जल भरुन संध्याकाळी पापण्यात थेंबही आले . . ३. पाण्यात लव्हाळे न्हाती थरथरते काया ओली हातात हात घालून हळूवार फुलेही भिजली . .

(मारझोड)

लेखक आंबोळी यांनी शनिवार, 14/03/2009 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : धरपकड आणि घोरपड चाळी-फ्लॅटातील घरात नवराबायकोंमधे मारझोड होउन पूर्ण होतेय घरेलू हिंसा मार बसला पण हिंसेचे काय? काही म्हणतात, मारझोड ही तर एक व्यथा कोणी म्हणतं , ते तर प्रतीक, अतिव्यक्त गाढवी प्रेमाचे म्हणून सांभाळा रे कधीमधी बेल वाजवून नाही थांबणार मारझोड कारण बेल वाजवणारे येतील आणि जातील पण ठणकत राहील , आठवत राहील मनामनात ... तीच मारझोड ============================ आंबोळी ---------- १४-०३-२००९