अविनाश धर्माधिकारी शिवसेनेत
आत्ताच सकाळमधे वाचल्याप्रमाणे, अविनाश धर्माधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
त्याचा फायदा नक्की कोणाला काय होईल ते काळ ठरवेल. धर्माधिकारींनी पुर्वी भाजप आणि स्वतंत्रपणे निवडणूका लढवून पाहील्या आहेत पण हवे तसे जमले नाही. आता कदाचीत डिएसके वि. धर्माधिकारी करण्याचा शिवसेनेने बेत केला (पुणे त्यांच्या हातात असेल तर) तर आश्चर्य वाटायला नको.
आयएएस सोडून अस्वस्थ दशकाची डायरी लिहीणार्या धर्माधिकारींनी चाणक्य मंडळ वगैरे स्थापून नवीन पिढी तयार करायचा प्रयत्न नक्कीच केला. त्यात त्यांना काही अंशी तरी यश नक्कीच आले असे त्यांचे विरोधक पण म्हणतील. पण स्वतःचे कौशल्य त्यांनी जेथे वापरू शकले असते तेथे बदल घडवायला वापरले नाही - अर्थातच प्रशासकीय सेवेत अथवा राजकारणात. आता सक्रीय राजकारणात उतरल्याने, कुठेतरी काहीतरी त्यांना जागा मिळेल असे वाटते आणि काही अंशी मराठी (राजकारणातला) अरूण शौरी तयार होईल असे वाटते. त्या अर्थी त्यांचा हा निर्णय नक्कीच चांगला आहे.
अशीच चांगली माणसे सर्वच पक्षांनी घेयला सुरवात करोत, अशी तुम्हा-आम्हाला शुभेच्छा! :-)
वाचने
7868
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
विकास
संघाच्या
बिंगडु नका
काहीसे धक्कादायक
In reply to काहीसे धक्कादायक by क्लिंटन
+११
In reply to +११ by मैत्र
संदर्भ
अरुण भाटियांचे काय?
अविनाश धर्माधिकारी
In reply to अविनाश धर्माधिकारी by चन्द्रशेखर गोखले
हेच म्हणतो...
In reply to अविनाश धर्माधिकारी by चन्द्रशेखर गोखले
धक्का बसला ही बातमी वाचुन
एडी सर...
In reply to एडी सर... by नीलकांत
खरे आहे!
In reply to खरे आहे! by विकास
साम्य
In reply to साम्य by प्रकाश घाटपांडे
मान्य!
चांगली बातमी
धर्माधिकारी शिवसेनेत
बदल
अभिनंदन..
सारांश..
सहमत आहे
काय सौदा केला असावा?
In reply to काय सौदा केला असावा? by सहज
निर्णयाबद्दल गोंधळ आहे.
आक्षेपार्ह
गैर आहे
In reply to गैर आहे by चिरोटा
पक्ष बदलूगिरी
In reply to पक्ष बदलूगिरी by हुप्प्या
पक्ष बदल
आळश्यांचा
का?
आळश्यांचा
सचोटी आणि प्रामाणिकपणाबद्दल
In reply to सचोटी आणि प्रामाणिकपणाबद्दल by संदीप चित्रे
+१
सम्पत्ती
आळश्यांचा
एक चांगला