हैद्राबादी पाटी!

शक्तिमान कलादालन
नमस्कार पुणेरी पाट्यांची महती हैद्राबादेतही पोहोचली म्हणायची.... ही पहा मी टिपलेली एका पाणपोईबाहेर लावलेली एक चपखल व लक्षवेधक हैद्राबादी पाटी.... पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की :)
वर्गीकरण

1 टिप्पण्या 3,770 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

मराठी_माणूस नवीन

पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की अगदी बरोबर.