Thesis , Viva and Jury...
http://pune-marathi-blog.blogspot.com/2009/04/thesis-viva-and-jury.html
नमस्कार...
आज खूप महिन्यांनंतर ब्लॉग कडे लक्ष द्यायला वेळ मिळला.
वास्तूविद्या (Architecture) च्या शेवटच्या म्हणजे पाचव्या वर्षाच्या शेवटच्या project मध्ये गुंतलो होतो.
टॉपिक घेतला होता Pune City Public Library.
case studies , analyasis , report ,sheets , plotting या मधे ३ ,४ महीने कसे निघुन गेले काही कळलच नाही.
६ आणि ७ तारखेला contract management , professional practice ची viva झाली.दरवर्षी प्रमाणे ज्यूरी निवा
मिसळपाव