प्रमोदकाकांना मिपाचे संपादकपद..
नमस्कार,
आपले एक वरीष्ठ मिपाकर प्रमोदकाका यांनी यापूर्वी मिपाच्या संपादक पदावर काम केले होते. काही कारणांनी मध्यंतरी त्यांनी हे पद सोडले होते.
तरीदेखील पुन्हा एकदा त्यांच्यावर संपादकपदाची जिम्मेदारी टाकण्यात येत आहे आणि त्यांनी ती मान्य करावी अशी त्यांना जाहीर व कळकळची विनंती. तात्याच्या शब्दाखातर ते ती मान्य करतील असा विश्वास!
अलिकडेच वयाने, ज्ञानाने, अनुभवाने खूप वरीष्ठ असणार्या एका मिपाकराबद्दल मिपावर अत्यंत खालच्या पातळीवर काही लेखन केले गेले/प्रतिसाद दिले गेले याची मिपाचा मालक या नात्याने मला अत्यंत शरम वाटते!
मिसळपाव
त्यांची साल काढा व बारीक चीरुन प्युरी (लगदा) बनवा.
२.एका भांड्यात साधारण १ तारी पाक बनवा.
३.या पाकात अंजिर प्युरी + वेलची पावडर टाकुन मस्त पैकी ५/६ मिनीटे मंद आचेवर शिजवा आनि हो शीजताना सारखे ढवळतरह