भारतीय पासपोर्ट क्रमांक
काल ऑफिसात बसल्या बसल्या असंच सहजच म्हणून विचार करता करता माझ्या बावळट मनाला एक प्रश्न पडला. खरंतर एका गोर्याचा पासपोर्ट पाहिला मी आणि तेव्हापासून हा प्रश्न मनात रूंजी घालतोय. ब्रिटिश पासपोर्ट पाहिल्यावर एक गोष्ट लगेच ध्यानात आली ती म्हणजे त्यांची पासपोर्ट क्रमांकाची रचना. यांचा पासपोर्ट क्रमांक ११/१२ आकडी संख्या आहे. वाटलं, काय बावळटपणा आहे. आपला पासपोर्ट क्रमांक बरा, एक अक्षर आणि सात आकडे.
मिसळपाव