नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!
अवांतरः एक ओळीचा धागा आहे, पण कधी कधी चालायला काही हरकत नसावी ;-)
आपलाच,
टुकुल
चॉकलेट वाफल्स
साहित्य
३/४ कप ऑल परपज फ्लोर
१/४ कप कोको पावडर (गोड नाही)
१ टी स्पून बेकिंग पावडर
चिमटीभर मीठ
२ टे. स्पून साखर
१ अंडे, बलक अणि पांढरे वेगळे करुन(अंड्याचे पांढरे कोरड्या भांड्यात)
१/२ कप +१/३ कप दूध
१/२ टी स्पून वॅनिला
१ १/२ टे.स्पून बटर, वितळलेले(पण गरम नको)
तेल किवा बटर वाफल मेकरला लावण्यासाठी
कृती
वाफल मेकर ला बटर किंवा तेल लावून तापत ठेवा.