Skip to main content

नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 01/01/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !! अवांतरः एक ओळीचा धागा आहे, पण कधी कधी चालायला काही हरकत नसावी ;-) आपलाच, टुकुल
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5058
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

स नोवम गोदम.......सप्राजनीकम (अर्थात नव-वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा :D) happy_new_year_2009 बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)

नव्या वर्शाच्या समद्यास्नी हार्दीक सुबेच्छा. ------------------------ मागच्या वर्षी पण मी एक संकल्प केला होता, दररोज डायरी न लिहीण्याचा. आज त्याची पुर्ती होत आहे. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !! --सुहास

आता "देवाच्या" (दे व काका) लेखकांचे साहित्य नव वर्शात वाचायला मिळो हिच विनंति.... अगदी वाचन मात्र.... नाद खुळा

साल बदला की हो आता २०१० आलय. नव वर्ष सर्वांना नीरक्षीरविवेकाधिष्ठीत जावो ही सदिच्छा! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

२०१० सालची प्रत्येक तारीख काही मू्र्ख मानवांच्या लीलांमुळे काय काय गुल आपल्याला खिलवणार असे वाटून मन सैरभैर होत, तर काही ज्ञानी मानवांच्या नव उन्मेषाच्या अविष्कारांनी आपले जीवन आणखी संमृद्ध होणार याची हुरहुर लागली आहे. मला माझ्या आरोग्याला सांभाळून देऊन वैयक्तिक पातळीवर नाडी ग्रंथांवर सतत कार्यरत रहायला आशीर्वाद व अधिक सखोल अभ्यास कार्य करण्याची प्रेरणा नाडीमहर्षींनी दिली आहे. अशीच प्रेरणा अन्य विषयाच्या तज्ञांना मिळो. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

नववर्षस्य हार्दा: शुभाशय: