तुका म्हने एसे नरा ........
अशोकराव चव्हान हे बाइला ( दिल्लिवालि) कुथ सापड्लय कुनास ठाउक
माग एकदा यान घोशना केलि सगळ्या टयाक्सि वाल्याना मराठि अलच पहिजे अनि मुम्बै भर बोम्बल्त सुट्ल
बाइ चि करडि नझर म्हाराश्टत्रा वर पडलि अनि बाइ ने हातात्लि दोरि खेच्लि , हे बेन परत म्हआ करत खुरचित येऊन बसल अनि पुन्हा हवा गेल्यगत गप झाल .
मराठि वलयनि पुन्हा खाना वर हल्ला केला चव्हानाचि परत गोचि झालि अनि यानि खानाचे जोडे धरले , एकच राडा झाला . बाइ पुन्हा तापलि , हिच उनाड पोरग भारतभर उकिरड्रे हुन्गत फिरत होतच . त्याला हिकड पिटाळ्ल . ते अपल बोम्ब्ल्त पुन्हा इकड आल . मुम्बई भर फिरल . अनि अशोक्ला कोपच्यात घेउन जोडे काढ्ले .
मिसळपाव
आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.