मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुलाबफुलाचा गाभा

Manish Mohile · · कलादालन
खरतर मिपा वर फोटो चढवून बघण्याचा हा प्रयत्न आहे. खाली चढवत आहे एक फोटो गावठी गुलाबाच्या गाभ्याचा.
लेखनविषय:

वाचने 2882 वाचनखूण प्रतिक्रिया 8

शुचि 17/02/2010 - 19:25
जास्त फोटो आणि बरोबर वर्णन टाकलं तर मजा येइल. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मदनबाण 17/02/2010 - 20:59
मस्त... (गुलकंद प्रेमी) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

राजेश घासकडवी 20/02/2010 - 15:18
हा फोटो खूप छान जमला आहे. मध्यभागच्या पांढऱ्या प्रकाशमान पार्श्वभूमीवर पराग नाजूकपणे उठून दिसतात. बाकीचा सर्व गुलाबीच्या छटा आणि त्याला गुलाबाचा पोत. वा. हा मागून प्रकाशित केला होता का?

In reply to by राजेश घासकडवी

Manish Mohile 22/02/2010 - 12:11
प्रिय राजेश, नाही. हा फोटो पहिल्यान्दा प्रकशित केला होता.