वंदे मातरम
"नमस्कार मै हु आभा शर्मा और आप देख रहे है 'न्युज चॅनेल' अब हम आपको ले जा रहा है 'ब्लु नाईल' हॉटल के बाहर जहांपर ४ टेरीरीस्ट अभीतक कब्जा जमाये बैठे है."
"आपण पाहात आहात 'चंद्र माझा' आणी आता आम्ही तुम्हाला दाखवतोय 'हॉटेल ब्लु नाईलच्या' ३ र्या मजल्याची आमच्या कॅमेरामन 'माधवानी' ह्यांनी टिपलेली दृष्ये."
"क्या वहा ४ ही टेरीरीस्ट है ? क्या क्या लाये है वो अपने साथ? क्या मुंबई बच पायेगी तबाहीसे ?"
न्युज चॅनेल्सवर नुसती दंगल उसळली होती. नक्की काय घडलय आणी काय घडतय हेच जनतेला कळत न्हवते.
मिसळपाव



