Grilled Sandwich
नमस्कार,
सकाळी व संध्याकाळच्या वेळेत खाण्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय म्हणून मानल्या गेलेल्या, Grilled Sandwich ची पाककृती मराठीत उपलब्ध करून देण्याची विनंती मी आपल्या मिपावरील जाणकार आणि खव्वये यांना याद्वारे करतो.
प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
मिसळपाव
दै. प्रहार दि. २१/०४/२०१० सकाळी ८ वाजता!
(वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै.