Skip to main content

दै. प्रहार दक्षिण भारतातसुद्धा?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/04/2010 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या दै. प्रहार ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली. daily prahara 21042010 दै. प्रहार दि. २१/०४/२०१० सकाळी ८ वाजता! (वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै. प्रहारच्या ई ईडिशनवर बघू शकतात.) वेळ सकाळची ८:०० वाजता. नारायण रावांचे वृत्तपत्र आता कोकणातून दक्षिणेवर स्वारी करायला निघाले की काय? तुम्ही ऑनलाईन आवृत्ती बघेपर्यंत कदाचीत या संकेतस्थळाची व्यवस्था पहाणारे तुमच्या माझ्यासारखे व्यवसायबंधू झोपेतून जागे झाले असावे अन तुम्हाला नेहमीचा प्रहार दिसायला लागलेला असावा.

वाचने 1974
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ही भाषा कन्नड वा तेलुगु नाही हे नक्की. मल्याळम वाटतय. भेंडी P = NP

ओऽऽऽ जाऊ द्या ना.... बिपिन कार्यकर्ते

किती वाजले हो? आणि कुठे जाताय तेही सांगा जमलं तर! ;)