शुद्ध दाद दे !!
मिपा वरील माझे पहिलेच लिखाण आहे. (चूभूदेघे)
एक कविता आहे .. कलाकाराच्या भूमिकेतून लिहिलेली. हे गाण लवकरच दुवा स्वरुपात देइन.
ताल सूर नाद्ब्रह्म , अन्तरात घे
मैफल ही ईशदान, शुद्ध दाद दे !!
गंधर्वच करिती गान, निर्मळ नि:स्वार्थ दान
याचक हो, हो भोगी, शुद्ध दाद दे !!
जन्म मला काही क्षण, सार्थक तो होइल पण
निर्मि कला तव कारण, शुद्ध दाद दे !!
लेखनविषय:
याद्या
1294
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
'हि निकामी
व्वा !!!
सुरेख
मदत हवी आहे.
ही घ्या
In reply to मदत हवी आहे. by बाळअमोघ