वाढदिवस
गेल्या आठवड्यातील गोष्ट, मुलाच्या शाळेतील बाई त्याची तक्रार सांगत होत्या. "तुमचा मुलगा ऐकत नाही. चित्रात मी सांगीतलेले रंग न वापरता दुसरेच रंग वापरतो. शीकवताना बोलत असतो, पण त्याच्या शेजारच्या मुली शांत असतात (मग हा बोलतो तरी कुणाशी?). मी सांगीतल्या प्रमाणे न करता, सर्व गोष्टी आपल्याला पाहीजे त्या पद्ध्तीने करतो."
घरी आई सांगत होती, "सकाळी उठायचा कंटाळा करतो, खुप वेळ बाथरुम मध्ये बसतो, अर्धा तास लावतो नष्टा करयला. त्याला हवे तेच कपडे घालतो. स्वेटर/जॅकेट घालत नाही.
मिसळपाव