तात्यांना पाठींबा
तात्यांना पाठींबा
सध्या मिसळपाव वर जो आजची खादाडी या सदरावरून वाद सुरु आहे, तो मनाला अतिशय क्लेशकारक, आणि वेदनादायी वाटला. तात्या अभ्यंकर यांना मी व्यक्तीशः ओळखत नाही, मात्र गेल्या 3 वर्षाहून अधिक काळ मी त्यांचा वाचक आणि चाहता आहे.
मिसळपाव च्या रूपाने त्यांनी आपल्यासमोर हे एवढे मोठे कार्य उभे केले आहे, ते निशितच कौतुकास्पद आहे. मराठीत अनेक वेब साईटस आहेत; मात्र मिसळपाव ची सर कोणालाही नाही. यात सदस्यांचा वाटा मोलाचा आहेच, मात्र तात्यांनी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळेच आपण स्वताला इतक्या मुक्तपणे आणि मनमोकळेपणाने व्यक्त करू शकतो; आणि ही बाब आपण कदापि विसरता कामा नये.
आजची खादाडी सदरात तात्यांनी कोणते फोटो द्यावेत आणि कोणते नाही, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. आणि स्त्रीमुक्ती आणि स्त्रियांचे सबलीकरण ह्या नावाखाली जे कोणी तात्यांवर तोंडसुख घेत आहेत - त्यांना मी याची नम्र पणे जाणीव करून देऊ इच्छितो, की अशा बेजाबदार आणि बालिश वर्तनामुळे मिसळपावला ग्रहण लागल्या सारखे वाटते. इतकं गंभीरपणे चर्चा करण्यासारखं 'आजची खादाडी' या सदरात काहीही प्रदर्शित झालेलं नाही . किंबहुना स्त्रियांच्या बाजूने शंख करणारे ह्या चर्चेचे रुपांतर 'स्त्री विरुद्ध पुरुष' असे भांडण करून त्याचा तमाशा बघण्यासाठी असे करतायत की काय असे वाटते.
असो.
मिसळपाव हा आपल्या सर्वांचा एक परिवार आहे. इथे अशा प्रकाच्या क्षुल्लक कारणांवरून वाद घालण्या ऐवजी आपल्या सहभागातून मिसळपाव अधिकाधिक समृध्द कसे होईल ते पाहवे आणि तसे वागावे अशी विनंती मी सर्वाना करतो.
--
इंटरनेट प्रेमी, मुंबई, इंडिया.
याद्या
7989
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
सहमत आहे
इंटरनेट्प
आपण तर
धन्यवाद..
एनीवेज
In reply to धन्यवाद.. by विसोबा खेचर
लोल्झ
In reply to एनीवेज by सन्जोप राव
या खराब टाईमातूनच पुढचा आणखी उज्ज्वल काळ जन्माला येईल...
In reply to धन्यवाद.. by विसोबा खेचर
अहो चित्रगुप्त थांबा आता....
In reply to या खराब टाईमातूनच पुढचा आणखी उज्ज्वल काळ जन्माला येईल... by चित्रगुप्त
हॅहॅहॅ
+१ सहमत
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
पाठींबा
+१
In reply to पाठींबा by अरुण मनोहर
मुखपृष्ठ सजावटीविषयी तात्यांना पूर्ण पाठींबा.
चित्रगुप्
In reply to मुखपृष्ठ सजावटीविषयी तात्यांना पूर्ण पाठींबा. by चित्रगुप्त
वादाचे आम्हाला काही देणे घेणे नाही....
ओ
ज्या
In reply to ओ by परिकथेतील राजकुमार
हिच वाक्ये
In reply to ज्या by विसोबा खेचर
काय
In reply to हिच वाक्ये by परिकथेतील राजकुमार
काडीला रस
In reply to ओ by परिकथेतील राजकुमार
च्यामारी
...........My brain and my
:)
In reply to ...........My brain and my by शानबा५१२
it was f*****g
In reply to :) by मदनबाण
नाय हो भाऊ
In reply to it was f*****g by शानबा५१२
पाठींब्या
त्यांनी
In reply to पाठींब्या by शानबा५१२
मी जे
In reply to त्यांनी by मदनबाण
हा लेख आहे?
असो
In reply to हा लेख आहे? by ऋषिकेश
:) +१ मअस्त रे ऋष्या
In reply to असो by श्रावण मोडक
सहमत
In reply to हा लेख आहे? by ऋषिकेश
तात्यांना
सध्या माझा
सहमत.. तात्
In reply to सध्या माझा by रेवती
मी क्षमाप्रार्थी आहे
आभार