नथुराम गोडसे आणि खारे शेंगदाणे ~~ अंतिम इच्छेचे स्वरूप !!
(प्रथमच हे स्पष्ट करतो की, लेखाच्या शीर्षकावरून कुणी हा अर्थ काढू नये की याचे प्रयोजन "गांधीहत्या आणि गोडसे" असा काही आहे. बिलकुल नाही.)
बडोदा येथे काही कामानिमित्त आलो असताना मिसळपाव वरील एक सदस्यासामावेत इ-मेलिंग चालू होते, त्यावेळी त्यानी "आता बडोद्यात आला आहात तर तेथील प्रसिद्ध खारे शेंगदाणे जरूर खाणे जे नारळाच्या पाण्यात भिजवून करतात..." अद्याप शहरात गेलेलो नाही त्यामुळे हे खारे शेंगदाणे अजून लांबच आहेत. तरीही मेल मधील या उल्लेखाने ३० जानेवारी १९४८ हा दिवस आठवला आणि आठवली दिल्ली रेल्वे स्टेशनच्या परिसरात श्री.
मिसळपाव