कोणता फोटो नैसर्गिक वाटतो? (निकाल )
खाली एकाच दृष्याच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत. या जोड्या मध्ये कोणती प्रतिमा जास्त नैसर्गिक वाटते हे सांगावे.
या चाचणीचं प्रयोजन
कॅनन ही कंपनी आणि तिचे फॅन्स कॅननच्या प्रतिमेतील रंगांच्या नैसर्गिकतेबद्दल वाहव्वा करताना दिसतात. Untrained eyeला हा नैसर्गिकपणा ओळखता येतो का हे जाणून घेणे हा या चाचणीचा उद्देश आहे. वर दिलेल्या फोटोंमधले मूळ फोटो जास्त संख्येने निवडले गेले तर कॅननचा दावा खरा आहे असं मानायला हरकत नाही.
मिसळपाव