काही दिवसांपूर्वी मी सुरु केलेल्या "अंधश्रद्धेच्या आयचा घो" ही चर्चा प्लासिबो परिणामाच्या व्याख्येवरून न होताच संपली. (पहा - http://misalpav.com/node/11586).
वैद्यकेतर क्षेत्रात प्लासिबो परिणाम असू शकतो हे मान्य करण्यास घासकडवी तयार नव्हते. आजच ही बातमी वाचनात आली.
http://www.dailymail.co.uk/news/worldnews/article-1270093/New-research-…
ही बातमी वाचल्यावर मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की प्लासिबो परिणामाचा विस्तार वैद्यकेतर क्षेत्रासाठी करण्यास काय हरकत आहे?
वाचने
3601
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑटोसजेशन
पण खरोखर
संदर्भ
In reply to पण खरोखर by प्रकाश घाटपांडे
कदाचीत...
In reply to पण खरोखर by प्रकाश घाटपांडे
निर्बुद्ध..
In reply to कदाचीत... by विकास
:(
या
प्लासिबो
प्लासिबो म्हणजे विश्वास!
चर्चेच्या