कोणता फोटो नैसर्गिक वाटतो? (निकाल )
खाली एकाच दृष्याच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत. या जोड्या मध्ये कोणती प्रतिमा जास्त नैसर्गिक वाटते हे सांगावे.
या चाचणीचं प्रयोजन
कॅनन ही कंपनी आणि तिचे फॅन्स कॅननच्या प्रतिमेतील रंगांच्या नैसर्गिकतेबद्दल वाहव्वा करताना दिसतात. Untrained eyeला हा नैसर्गिकपणा ओळखता येतो का हे जाणून घेणे हा या चाचणीचा उद्देश आहे. वर दिलेल्या फोटोंमधले मूळ फोटो जास्त संख्येने निवडले गेले तर कॅननचा दावा खरा आहे असं मानायला हरकत नाही. पण जर तसं झाल नाही तर मात्र फोटोवर संस्कार करण्याकरता वापरलेलं तंत्र फोटोतील नैसर्गिकपणास कारणीभूत आहे असं म्हणण्यास जागा आहे. एकच तंत्र वापरुन मी फोटो-संस्करण केले आहे.
१अ
१ब
२अ
२ब
३अ
३ब
सर्व फोटॉ canon sx200 is वापरून घेतले आहेत.
---------------------------------------------------
अंतिम निकाल
नंदूच्या प्रतिसादाने confusion होउन निकालात थोडी चूक झाली त्याबद्द्ल क्षमस्व. आवश्यक ती दूरुस्ती खाली दिली आहे पण निकालात फरक पडला नाही.
१अ - मिली, प्रकाश घाटपांडे, साधासुधासौरभ, अगोचर, अपर्णा-अक्षय, जे.पी.मॉर्गन, मोहन ( ७ मते)
१ब - पांथस्थ, ऋषिकेश, मनमोजी, इरसाल, शिल्पा ब, टुकुल, नंदू, (७ मते)
२अ - पांथस्थ, ऋषिकेश, अपर्णा-अक्षय, इरसाल, शिल्पा ब, टुकुल,नंदू, (७ मते)
२ब - मिली, प्रकाश घाटपांडे, मनमोजी, साधासुधासौरभ, अगोचर, जे.पी.मॉर्गन, मोहन (७ मते)
३अ - साधासुधासौरभ, अपर्णा-अक्षय, इरसाल, शिल्पा ब, टुकुल, नंदू, (६मते)
३ब - मिली, पांथस्थ, प्रकाश घाटपांडे, ऋषिकेश, मनमोजी, अगोचर,
जे.पी.मॉर्गन, मोहन ( ८ मते)
कॅमेरातील मूळ फोटो - १ब, २अ, ३अ
या गटाला मिळालेली एकूण मते - २०/४२
संस्कारित फोटो १ अ, २ ब, ३ब
या गटाला मिळालेली एकूण मते - २२/४२
@नीधप
हे सर्व फोटो कलर्स।कर्व्हज हे जिम्प मधले फिचर वापरुन संस्कारित केले ( हे मी सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो). त्यामुळे मिळणारा **नेमका परिणाम** आपण म्हणता त्या प्रमाणे सेटींग्ज, लाइट पॅटर्न बदलून कसा मिळवता येईल हे जाणून घेण्यास मी उत्सूक आहे. कारण कॅमेराचा डिस्प्ले कंपोजिशनवर मर्यादा आणतो.
अंतिम निर्णय
संस्कारित फोटोना जास्त मते मिळाली कारण ते जास्त नैसर्गिक वाटले. कॅननचा आणि कॅनन भक्तांचा दावा या चाचणीपुरता तरी खोटा ठरला आहे.
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार...
१ब
३अ
लेखनविषय:
वाचने
10897
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
नैसर्गिक फोटो
प्रतिसादा
१ब, २अ, ३ब -
१अ ,२ ब ,३ब
In reply to १अ ,२ ब ,३ब by प्रकाश घाटपांडे
मूळ फोटो
In reply to मूळ फोटो by युयुत्सु
नैसर्गिक
१ब, २अ, ३ब
सर्वच *************
In reply to सर्वच ************* by शानबा५१२
मिसळपाव ते
संस्कारित
तसं असेल
मी नाय
छान!!
सर्व 'ब'
आत पर्यंत मिळालेल्या प्रतिसादांचे संकलन
१अ ,२ ब ,३अ
तीनही,
१ अ, २ ब ३ ब
सारे "अ"
नैसर्गिक
In reply to नैसर्गिक by चिंतातुर जंतू
>>त्यामुळे
या चाचणीचं प्रयोजन
In reply to या चाचणीचं प्रयोजन by युयुत्सु
कॅनन किंवा
१अ ,२ ब ,३ब
१ अ, २ ब, ३ ब
मोनालिसा
आज रात्री
छान
छान --१ ब, २ अ, ३अ
कोण कुठल्या मॉनिटर वर बघतो आहे.
१ब, २अ,
१अ,२ब्,३ब
अंतिम निर्णय
In reply to अंतिम निर्णय by युयुत्सु
काहीसा
In reply to काहीसा by llपुण्याचे पेशवेll
त्यामुळे
In reply to अंतिम निर्णय by युयुत्सु
>>त्यामुळे
अरे वा!
In reply to अरे वा! by टुकुल
आयला तू लै
In reply to अरे वा! by टुकुल
आयला लै
माझ अबघड आहे