Skip to main content

Digital Camera कुठला घ्यावा.

लेखक राजा यांनी रविवार, 24/10/2010 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
Digital Camera कुठला घ्यावा. १) Sony 2) Nikon 3) Canon 4) FujiFilm बजेट रु. १०,०००/- उपयोग- साधारण फोटोग्राफि जाणकारानि योग्य तो सल्ला द्यवा.

मि. पा. कर माय्बाप, बालकाचा नमस्कार..

लेखक आनन्दा यांनी रविवार, 24/10/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा. कर माय्बाप, सध्या "नवीन"लेखकांची बरीच चलती आहे म्हणून म्हटले की आपण पण वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत... मी पण मि. पा. वर नवीनच आहे.सदस्यत्वसाठी विनंती करून बरेच दिवस झाले, पण स्वीकॄतीचा निरोप आला नव्हता. एक दिवस अचानक कळले की आता आपण पण मि.पा वर क्रियाशील सदस्य बनू शकतो म्हणून! लिहिण्याचा तसा मला काही अनुभव नाही. मी अजुन कोठेही लिहत नाही. १०वीत निबन्धासाठी केलेल्या कविता सोडल्यास मला कवितांचा पण काही अनुभव नाही. प्रयत्न करायाचा सध्या काही विचार पण नाही. पण मि. पा. मला आवडते हे सांगण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे.

पाटोड्यांची आमटी..

लेखक डावखुरा यांनी रविवार, 24/10/2010 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य..: लसुण, खोबरे,कांदा,कोथिंबिर्,गरम मसाला, हरभरा डाळ, बाजरी,तांदुळ,तीळ, बेसन पीठ,तिखट,मीठ,तेल..ओवा पुर्वतयारी: १) हरभरा डाळ, बाजरी,तांदुळ,तीळ, हे सगळे भाजुन पीठ तयार करुन घ्या.. २) खोबरे,कांदा,लसुण मिक्सर मध्ये बारीक करुन पेस्ट करुन घ्या.. ३) बेसन पीठ,तिखट,मीठ,तेल..ओवा..हे मिश्रण थोडेसे पाणी घालुन घट्ट भिजवा. कृती: फोडणीसाठी पातेलीत तेल घाला... त्यावरुन जिरे,मोहरी,हिंग प्रमाणात त्यानंतर (क्र.२)ची पेस्ट त्यात सोडा... परतु द्या..नंतर त्यात गरम मसाला घाला... मसाला घातल्यावर त्यात थोडेसे

युपीतल्या ह्या पदार्थाचे नाव काय?

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 24/10/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महीन्यात युपीला गेलो होतो,गंगाकीनारी गाईडच्या आग्रहास्त्व एक मिठा पान व हा पदार्थ खाल्ला.पान खालल्याचा पश्चाताप झाला पण हा पदार्थ अप्रतिम होता. ह्यात बटाट्याची भाजी कचोरीसारख्या आकाराच्या गोळ्यात भरलेली होती,थोडे मसाल्याचे पाणी व त्यात शिजवलेले चणे होते.ह्या सर्वांवर थोडीशी लालसर पावडरसारखी चटणी.हे सर्व वेगवेगळ्या भांड्यात असत व देताना मिक्स केल जात. मी ताबा ठेउन तीन रुपयाची एकच थाळी(?) खाल्ली पण आता ह्याचे नाव माहीती करायचे आहे. माहीतीगारांनी कृपया मदत करावी.

हस्ताक्षर.........

लेखक स्पा यांनी रविवार, 24/10/2010 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आई बारशाला चाललेली कोणाच्यातरी.......... पैशाचं पाकीट भरून झाल्यावर तिने मला हक मारून सांगितलं, "प्रसन्न अरे जरा नाव टाक रे पाकिटावर " (मी मिपा वर पडीक असल्याने समाधी भंग झाल्यागत चरफडत उठलो :( ) "दे पेन ...... काय तू पण ..... साधं नाव नाही टाकता येत?" ------------------ इति मी . नाही अरे , इतकं सुंदर अक्षर आहे तुझं. तूच टाक ना...(आई पण ना "मस्का " मारण्यात expert आहे ) मी वैतागून पेन हातात घेतलं आणि लिहायला सुरुवात केली ,आणि बापरे ...."tube " पेटली , आपण किती दिवसानंतर मराठी लिहितोय ... कारण हल्ली पेन सह्या करण्यापुरत लागतं...

तुनळीवरील दत्तधाम चित्रफीती

लेखक शुचि यांनी रविवार, 24/10/2010 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
खाली दिलेल्या १५ चित्रफीतींमधून महाराष्ट्र, गुजराथ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदि विविध राज्यातील दत्त धामांचे मनोहर, अतिशय सुंदर दर्शन घडते. सोला, नारेश्वर, पैठण, करंजा, गरूडेश्वर, शेगाव, अक्कलकोट, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, तळेगाव आदि ठीकाणच्या दत्त मंदीरांचे लोभस दर्शन या चित्रफीतींमधून घडते. संकलन आणि निवेदन उत्कृष्ट आहे. संगीत, नारेश्वरधून अतिशय कर्णमधुर आहे हे यांचे वैशिष्ट्य. गुजराथी भाषेत असल्या तरी समजण्यास अगदी सोप्या आहेत.

शेवभाजी...[पहा, करा ,मग खा नाहीच जमली तर घरी या...]

लेखक डावखुरा यांनी रविवार, 24/10/2010 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य..सामुग्री...: लसुण, खोबरे, कांदा, टमाटा,सुगरण(कोथिंबिर), गरम मसाला,लाल तिखट, चवीपुरते मीठ, तेल्,जिरं,मोहरी.... पुर्वतयारी: १) कांदा भाजुन घ्या...मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या... २) टॉमॅटो ची पेस्ट करुन घ्या... ३) लसुण्,खोबरे,कोथिंबिर ची पेस्ट करुन घ्या.. आता प्रत्यक्ष भाजी तयार करायला घेउ.. शेवभाजी कृती : १) फोडणी : गॅस वरील कढईत फो

खानदेशी पदार्थ्-बटटी

लेखक कच्ची कैरी यांनी शनिवार, 23/10/2010 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- गव्हाची जाड्सर कणिक-२ वाटी (मध्यम आकाराची) हळ्द्-चिमुट्भर खाण्याचा सोडा-चिमुट्भर मीठ्-चवीनुसार जीरे,ओवा,तेल गरजेनुसार क्रुती- १)एका भांड्यात गव्हाची जाड्सर कणिक घ्यावी (टीप) त्यात हळद ,खाण्याचा सोडा,जीरे,ओवा,चवीनुसार मीठ व पाणी घालुन कणिक मळुन घ्यावी. २)तयार कणकेचे दोन समान गोल भाग करावेत . ३)त्यापैकी एक गोळा घेउन त्याला हातानेच वाटीचा आकार द्यावा व त्या वाटीत एक चमचा तेल घालावे व वाटीचे तोंड बंद करुन घ्यावे (फोटोत दाखवल्याप्रमाने) batti)ईड

पट्टडकल्....................

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 23/10/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
पट्टडकल्.... मला खूप काहि माहिती नाही पण हे ठीकाण सुंदरच आहे. बदामी -ऐहोळे च्या मार्गावर आहे. बदामी -ऐहोळे पेक्षा जास्त सुस्थितीत आहे.

घेरलेलं पिठलं

लेखक कच्ची कैरी यांनी शनिवार, 23/10/2010 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- बेसन्-१वाटी(मध्यम आकाराची ) कांदा-१ मोठा लसुण-७-८ पाकळ्या हळद्-अर्धा टे.स्पून लाल तिखट-२ ट्.स्पून तेल्-गरजेनुसार जीरे,मोहोरी क्रुती- १)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहोरी घालावी.जीरे,मोहोरी तड्तड्ली कि त्यात १ मोठा कांदा बारिक चिरुन घालावा. २)कांदा गुलाबीसर रंगावर परतुन घ्यावा मग त्यात बारिक चिरलेला लसुण घालावा व परतुन घ्यावे.३)नंतर त्यात हळ्द्,लाल तिखट घालुन परतुन घ्यावे व २ ते अडीच वाटी गरम पाणी घालावे. ४)पाण्याला उकळी फुटली कि त्यात हळूहळू बेसन घालायला सुरवात करावी,बेसन टाकतांना त्याच्या त्या पाण्यात गुठळ्या होनार नाहित याची काळजी घ्यावी यासाठी एका हातान