साहित्य-
गव्हाची जाड्सर कणिक-२ वाटी (मध्यम आकाराची)
हळ्द्-चिमुट्भर
खाण्याचा सोडा-चिमुट्भर
मीठ्-चवीनुसार
जीरे,ओवा,तेल गरजेनुसार
क्रुती-
१)एका भांड्यात गव्हाची जाड्सर कणिक घ्यावी (टीप) त्यात हळद ,खाण्याचा सोडा,जीरे,ओवा,चवीनुसार मीठ व पाणी घालुन कणिक मळुन घ्यावी.
२)तयार कणकेचे दोन समान गोल भाग करावेत .
३)त्यापैकी एक गोळा घेउन त्याला हातानेच वाटीचा आकार द्यावा व त्या वाटीत एक चमचा तेल घालावे व वाटीचे तोंड बंद करुन घ्यावे (फोटोत दाखवल्याप्रमाने)
)ईड्लीपात्रात पाणी गरम करत ठेवावे .वरीलप्रमाणेच दुसरा गोळाही वळुन घ्यावा व दोन्ही गोळे ईड्लीपात्रात्(वरच्या जाळीत्)ठेवावे व झाकण लावुन घ्यावे.
)बटटी साधारण २० ते २५ मिनीट वाफवु द्यावी
६)गोळे थंड झाल्यावर सुरीने कापुन घ्यावे व आवडीप्रमाणे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करावेत व वरणासोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
टीप्-१-गहु चक्कीवरुन जाड्सर किंवा रवाळ दळुन आणवेत नाहितर गहु व रवा ३:१ या प्रमाणात घ्यावा.
२-आवडत असल्यास तीळही घालु शकतात.
img src="http://lh6.ggpht.com/_qw1hyOKg_lw/TMMfMzEzPMI/AAAAAAAAADQ/ziL9a7RNTJw/s…" width="300" height="300" alt="batti" />
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान ओळख... कच्ची कैरी
दाल-बाटीचाच प्रकार दिसतोय.
दाल बाफले यात दाल हि पंचमेल दाल असते
काय पाकृदिनाचा सोहळा चालु आहे
बट्टी.....अहाहा
मस्त !
In reply to बट्टी.....अहाहा by स्वछंदी-पाखरु
डाळ फळ ती भटाची बट्टी करायची
In reply to बट्टी.....अहाहा by स्वछंदी-पाखरु
आज सगळ्या पाककृती एकदम
नुसती बट्टी का बरं? सोबत
मी बट्टी हा पदार्थ कधीच