Digital Camera कुठला घ्यावा.
१) Sony
2) Nikon
3) Canon
4) FujiFilm
बजेट रु. १०,०००/-
उपयोग- साधारण फोटोग्राफि
जाणकारानि योग्य तो सल्ला द्यवा.
वाचने
8721
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
cannon ची क्वालिटी चांगली
cannon ची क्वालिटी चांगली असते...panasonic चा linex सुद्धा चांगला आहे.
Kodak लई झाक हाय राव.............
https://www.priceindia.net/camera/kodak/kodak-easyshare-m530-digital-ca…
निकॉन..
दिलेल्या बजेटमधे सोनी सायबरशॉट आणि निकॉन कूलपिक्सचे काही मॉडेल्स बसतात. प्रत्यक्ष दुकानात जाऊन पाहणे योग्य. बजेट आणखी थोडे ताणल्यास निकॉन कूलपिक्स एल ११० हा कॅमेरा घेऊ शकता. पॉईंट अॅन्ड शूट प्रकारात १२ एमपी आणि १५ एक्स झूम देणारा उत्तम कॅमेरा आहे. मी सध्या हाच वापरतो आहे.
canon IXUS ... पण कॅनॉन चे
canon IXUS ... पण कॅनॉन चे कॅमेरे थोडे महाग पडतात. ( तरीही मला canon च आवडतो. )
फुजिफिल्म
फुजिफिल्म कसा वाटतो
FUJiFILM S1500
10.0 Mega Pixel
12x Optical Zoom
6400 ISO
Price. Rs. 9999/-
मि अजुन कहि Models Select केलेलि आहेत
1) Sony- DSC-W320
14.5 Mega Pixel
4x Optical Zoom
Rs. 9990/-
2) Nikon- COOLPIX S30000 -Rs.7150/-
S4000 - Es. 8950/-
3)Canon - IXUS 120 IS - Rs. 9500/-
माझ्या कडे Canon - IXUS 120
In reply to फुजिफिल्म by राजा
माझ्या कडे Canon - IXUS 120 IS आहे. काहीच तक्रार नाही. उत्तम पिक्चर क्वालिटी! video recording सुद्धा अगदी उत्तम होतं. फक्त एकच खंत वाटते, ती म्हणजे 4x zoom कमी वाटते. पण अर्थात चूक माझी आहे. नेहमीची फोटोग्राफी करण्याच्या उद्देशाने बनवलेला हा कॅमेरा घेऊन मला दूर बसलेल्या पक्ष्याचं छायाचित्र घ्यायचं असतं! :)
कधी घेतला?
In reply to माझ्या कडे Canon - IXUS 120 by स्वानन्द
कधी घेतला? आणि आम्हांस कळवला पण नाही....
कालच निकॉन कूलपिक्स एस ३०००
कालच निकॉन कूलपिक्स एस ३००० घेतलाय ४ जीबी मेमरी किम्मत ७१५० सोबत डिझायनर घड्याळ मिळाले.
कॅमेरा १२ एम पी आहे ४एक्स झूम
रीझल्ट चांगले आहेत . कॅमेरा स्वतःच बॅकग्राउन्ड लाईट्स अॅड्जेस्ट करून घेतो.
व्हीडीऑ रेकॉर्डिंग मात्र थोड्या कमी प्रतीचे आहे.
पण स्टील चित्रीकरण उत्तम.
विजूभाऊ, कदाचित व्हिडीओ चं
In reply to कालच निकॉन कूलपिक्स एस ३००० by विजुभाऊ
विजूभाऊ, कदाचित व्हिडीओ चं default setting कमी pixel वर सेट केलं असेल... ते बदलून पाहिलंत का?
कुणासाठी घेताय??
त्यावर सल्ला बदलू शकतो...
बघा बुवा.
रंग प्रत्यक्षाशी जवळचे हवे असतील तर कॅनन किंवा पॅनासोनिक. शार्पनेस जास्त हवा असेल तर सोनी. पण रंग भडक येतील.
samsung च बरा
काल रातिलाच होम १८ वर पाहिल.
५५०० तच १२ मेगा पिक्सेल चा samsung digital camera मिळ्त असताना उगा ज्यादा पैसा कशाला
वाया घालवताय राव ? सोबत ५ x optical zoom पण है.
घेउन टाक कर मज्जा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
अरे च्चा, "च्छ" जमलकी !
फुजिफिल्म
फुजिफिल्म चे रिझट्ल्स कसे आहेत
FUJiFILM S1500
10.0 Mega Pixel
12x Optical Zoom
6400 ISO
Price. Rs. 9999/-
कारण बजेट मध्ये बसणारा आहे शिवाय १२x Optical Zoom आहे कारण मला मिळालेल्या माहिति नुसार Megapixel पेक्षा
Optical Zoom जेव्ह्ढा जास्त तेवढे चागले.
मला स्वतःला निकॉनचा कॅमेरा
मला स्वतःला निकॉनचा कॅमेरा आवडतो, आणि मी निकॉनचाच कॅमेरा वापरतो...
https://www.nikon.co.in/products_new.php?categoryid=1002
कॅनन वापरला नसल्याने त्या विषयी काही माहित नाही.
जर इतर कुठल्या कंपनीचा कॅमेरा घ्यायचा असेल तर तो panasonic चा घ्यावा... का ? कारण त्याच्या लेंन्स या LEICA च्या आहेत (कुठल्या मॉडेल मधे आहेत ते पाहुन घ्या.)
https://www.panasonic.co.in/web/productssolutions/digitalav/camera
जाता जाता :--- जास्त मेगा पिक्सेलचा कॅमेरा निवडण्यापेक्षा, जास्त झूम असलेला कॅमेरा निवडावा.
<<< जास्त मेगा पिक्सेलचा
In reply to मला स्वतःला निकॉनचा कॅमेरा by मदनबाण
जास्त मेगा पिक्सेलचा कॅमेरा निवडण्यापेक्षा, जास्त झूम असलेला कॅमेरा निवडावा.
का बरं? जास्त मेगापिक्सल असतील तर फोटो चांगला येतो ना?
का बरं? जास्त मेगापिक्सल
In reply to <<< जास्त मेगा पिक्सेलचा by शिल्पा ब
का बरं? जास्त मेगापिक्सल असतील तर फोटो चांगला येतो ना?
शिल्पा ताई जरा हे वाचा :---
Breaking the Myth of Megapixels
https://www.nytimes.com/2007/02/08/technology/08pogue.html?_r=1
The Megapixel Myth
https://www.kenrockwell.com/tech/mpmyth.htm
The Megapixel Misconception
https://www.technobuffalo.com/blog/uncategorized/the-megapixel-misconce…
माझ्या कडे सोनी आणि कॅननचे
माझ्या कडे सोनी आणि कॅननचे कॅमेरे आहेत (सोनी S-60, W-35 आणि कॅनन - SX200). कॅनन ची विक्रीपश्चात सेवा मला खूप आवडली तर सोनीचा एकूण दर्जा खूप आवडला. माझा S-60 २-३ वेळा हातातून पडला पण काहीही झाले नाही. कॅनन च्या लेन्सची १ वर्षाच्या आत समस्या उत्पन्न झाली पण मला कोणताही प्रश्न न विचारता (आणि ते सुद्धा भारतात ) कॅनन ने लेन्स बदलून दिली. लेन्स बदलल्यावर कॅमे-याचा परफॉर्मन्स चांगला झाल्यासारखा वाटतो. कॅनन वर हात बसला की सोनीच्या दर्जाचे फोटो काढता येतात. पण point and shoot वर ब-याच मर्यादा येत असल्याने DSLR घ्यायचा विचार आहे, तो मात्र बहूधा कॅनन ५५०-डी च घेईन.
अर्रे रे ! १०,०००/- रुपायांचा
अर्रे रे !
१०,०००/- रुपायांचा कॅमेरा घेणार आहात ह्याची जाहिरात करण्यापेक्षा १०००/- रुपायांचे दिवाळीसाठी कपडे-भेटवस्तु आणुन गरीब - अनाथ ह्यांना वाटले असतेत तर जास्ती आनंद झाला असता. त्याची जाहिरात सुद्धा चालली असती.
>>१०००/- रुपायांचे दिवाळीसाठी
In reply to अर्रे रे ! १०,०००/- रुपायांचा by परिकथेतील राजकुमार
>>१०००/- रुपायांचे दिवाळीसाठी कपडे-भेटवस्तु आणुन गरीब - अनाथ ह्यांना वाटले असतेत तर जास्ती आनंद झाला असता. त्याची जाहिरात सुद्धा चालली असती.
परा भावाशी सहमत होण्यावाचून राहू शकत नाही. पैसे उडविण्यापेक्षा जरा लोक कल्याणार्थ खर्च करावेत.
असो, कॅमेरा घेणे, न घेणे वैयक्तिक आहे.
-१
In reply to >>१०००/- रुपायांचे दिवाळीसाठी by गांधीवादी
असहमत. तद्दन फिल्मी डायलॉग ( प्रतीसाद ).
+ तुम्ही
तुम्ही खालील पॅकी एक पहा....
१. kodak झेड ९१५ - रु.- ४ गिबि कार्ड सहित, बॅग वगॅरे मिळुन ९५००/-
२. fuji finepix - एस १५०० - रु.९०००/- च्या आस्पास मिळेल.
३.fuji finepix एस १८०० - हा थोडासा हुड्कवा लागेल. कार्ड व बॅग सहित १२०००/-
मी या पुर्वॉ kodak झेड ७१० वापरलेला आहे, kodak ची प्रतिमा गुणवत्ता खुप छान आहे.
हर्षद
https://harshad-gaaanikha.blogspot.com/
मी सोनीचा कॅमेरा वापरतो.
मी सोनीचा Cybershot DSC -३१० कॅ,एर वापरतो.ह्य्च्यात ८.१ मेगपिक्षेल,Carl Zeiss लेन्स ,4X झूम येतो.
हा कॅमेरा घेऊन मला तीन वर्ष झली आहेत व तो विनातक्रार चालू आहे,आता सोन्य्ने याच मोडेलात १२.१ मेगपिक्षेल कॅमेरा आणला आहे विथ सोनी लेन्स.
पण त्याची quality मला एवढी खास नाही वाटली.(नीट वापरून पाहिलेला नाही अजून ) पण माझा सोनी चा अनुभव बघता आपण सोनी घ्यावा असा वाटतं.
पण प्रत्यक शत सध्या मार्केट मध्ये जो चांगला असेल तो निवडावा.
दिवाळीच्या शुभेच्छा !
धन्यवाद
धन्यवाद!
सर्व जाणकाराच्या सल्ल्याबद्दल आपला आभारी आहे
१ नं. कॅनन मग निकॉन..मग पॅनासोनिक...
..आणखी याचीही तुम्हाला मदत होईल कां बघा?
https://dpreview.com
सर्वोत्तम - Canon SX120IS
Canon SX120IS
हा तुम्हाला सधारण १२००० च्या असपास पडेल. 10MP, 10X zoom, चित्रांचा उत्तम दर्जा, आणि camera वर संपुर्ण नियंत्रणाची सुविधा.
अधिक माहिती व किंमतीसाठी :
https://www.naaptol.com/price/679589-Canon-PowerShot-SX120-IS.html
निकॉन कूलपिक्स एल ११०
निकॉन व कॅननचे कॅमेरे उत्तम आहेत. मी १५ वर्षे कॅमेरे वापरतोय,फोटोचा नाद लागतो आणि मग झूम कमी वाटते यासाठी
निकॉन कूलपिक्स एल ११० हा कॅमेरा घेऊ शकता. १२ एमपी आणि १५ एक्स आँप्टिकल झूम. आँप्टिकल झूम महत्वाची असते.सर्व बाजूने हा उत्तम किंम्मत १३-१५ हजार
व्ह्यू फाईंडर
In reply to निकॉन कूलपिक्स एल ११० by सुनिल पाटकर
मी ही जवळजवळ हाच फायनल केला होता. घेण्यासाठी. :)
एक प्रश्न. यात पारंपरिक व्ह्यू फाइंडर आहे का?
मागे लोथलच्या (हरप्पा संस्कृती) साईटला गेलो होतो. तेव्हा मोबाइलमधून फोटो काढतानाचा अनुभव म्हणजे उन्हात फोटो काढताना डिस्प्लेवर काहीच दिसत नाही. एवढ्या प्रखर प्रकाशात डिस्प्लेचा ब्राईटनेस पुरेसा होत नाही. म्हणून डोळा लावून पाहण्याचा व्ह्यू फाइंडर हवा असे वाटते.
नाही
In reply to व्ह्यू फाईंडर by नितिन थत्ते
एल ११० मधे व्ह्यू फाईंडर नाही.
मात्र तुमच्या मोबाईल कॅमेर्याला आली तशी समस्या यात येईल असे वाटत नाही. मी प्रखर उन्हातसुद्धा फोटो घेतले आहेत.
घेऊन टाका! :)
धन्यवाद, ज्ञानेश !!!
In reply to नाही by ज्ञानेश...
धन्यवाद, ज्ञानेश !!!
व्ह्यू फाईंडर
एवढ्या प्रखर प्रकाशात डिस्प्लेचा ब्राईटनेस पुरेसा होत नाही. म्हणून डोळा लावून पाहण्याचा व्ह्यू फाइंडर हवा असे वाटते.
..आणखी एका महत्त्वाच्या कारणासाठी व्ह्यू फाईंडर हवा. बॅटरी वाचवण्यासाठी..., जी स्क्रीनला जास्त लागते. हिमालयातील ट्रेकला हा प्रॉब्लेम जास्त जाणवतो.