सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!
सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!
कराचीहून प्रसिद्ध होणार्या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे 'मिपा'वर बर्याच लोकांना माहीत आहे. आज या पाकिस्तानी वृत्तपत्राने अतीशय सुंदर भाषेत सचिनला मानाचा मुजरा केला आहे!
मिसळपाव