नाताळचा फराळ!
याआधी-
नाताळची चाहूल!
फ्रोह वाइनाख्टन!
आपल्याकडे दिवाळीच्या आधी एखादा आठवडा घराघरातून लाडवासाठी बेसन भाजल्याचे, चकली, कडबोळ्यांच्या तळणीचे, चिवड्याच्या खमंग फोडण्यांचे वास यायला लागतात आणि 'दिवाळी जवळ आली' ही वार्ता त्या दरवळाबरोबर पसरते. जर्मनीमध्ये नाताळासाठी असा फराळ करायची पद्धत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे नाताळफराळ म्हणून केली जातात. त्यातल्याच काही पाककृती-
१) बुटरप्लेटझन- लोणीयुक्त बिस्किटे. आमच्या आकिमआजोबांच्या आईची ही कृती.
मिसळपाव