रंग-रुप जास्वंदीचे
प्रथम पुज्य गणपतीच आवडत फुल म्हणजे जास्वंद. जास्वंदीचा पुजेपासुन आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केला जातो. जास्वंदीचे मुळ, पान फुल अगदी सगळ्याचाच औषधा मध्ये वापर केला जातो. केसांच्या संवर्धनासाठी जास्वंद ही वरदान ठरली आहे. पुर्वी जास्वंद ही लाल रंगात जास्त दिसायची पण
निसर्गनिर्मित जास्वंदीला आता कृषीतज्ञांनी वेगवेगळी रुप व रंग दिले आहेत.
मिसळपाव
कालच केली होती ही चिकन करी. सगळे तुडुंब जेवले आणि मग ४ तास झोप ताणून दिली. आणि संडे साजरा झाला! असो. हि चिकन करी करायला जरा जास्त वेळ लागतो म्हणजे
'बार्डसाँग्ज' हा सँडर फ्रँकेन या एका डच दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. तो घडतो मात्र गरीब देशांत. यात तीन कथा आहेत. एक राजस्थानमध्ये घडते; एक आफ्रिकेत माली या देशात, तर एक लडाखमध्ये घडते. तिन्ही कथांना लोककथांचा बाज आहे. हिंदू, मुस्लिम आणि बौध्द अशा तीन धर्मांच्या व्यक्तिरेखा यात केंद्रस्थानी दिसतात. तिन्ही कथा पौर्वात्य तत्त्वज्ञान उलगडणार्या बोधकथा म्हणता येतील अशा आहेत. पौर्वात्य देशांतल्या मौखिक, गीतकथनपरंपरेच्या शैलीनुसार, त्या त्या भौगोलिक परंपरेनुसार संगीत वापरून गोष्ट पुढे नेली जाते.