Skip to main content

अंतर्नाद

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 05/02/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
कामाच्या ढिगार्‍यातून मी बाहेर येऊ पहातो. टेबलवरचे असंख्य विखुरलेले कागद जरा बाजूला सारून मी कॉफी तयार करायला ठेवतो. नेहमीप्रमाणे. अगदी यांत्रिकपणे. सहज खिडकीबाहेर लक्ष जातं बाहेरच्या निर्मनुष्य मैदानाकडे, शुष्कपणे पानं ढाळणार्‍या कडुलिंबाकडे आणि उंच फांदीवर बसलेल्या पांढर्‍या-गुलाबी पक्ष्याकडेही परत निघतो कामासाठी तोच ऐकू येते एक लांब, सुरेल शीळ. कदाचित त्याच पक्ष्याची. कॉफीचा कप घेऊन मी खिडकीत जातो त्या पक्ष्याला पहायला. पण ओळखू येत नाही. कुठल्या कुळातला आहे तो. परत तशीच शीळ सुंदर लयदार तान घेतल्यासारखी मग एकापाठोपाठ एक..

माझे अस्वस्थ मन व टेबलावरच्या गोष्टींतला अर्थ.

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 05/02/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
सुचना:लेखामधे नाईलाजाने काही अपशब्द टाकावे लागलेत्,लेख स्वःताच्या जबाबदारीवर वाचावा. "भे**** पुरता फसलोय रे!" मी ग्लास टॉप टु बॉटम उतरवुन बोललो. "का? आता काय झाल?

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १

लेखक अवलिया यांनी शनिवार, 05/02/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपण अनेक लेख कविता वाचत असतो. त्यातील व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करुन बसलेल्या असतात. कित्येकदा बोलता बोलता समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा लेखन वाचून आपण आधी कधी वाचलेल्या कथेतील व्यक्तिरेखेशी असलेले साम्य शोधतो. कित्येकदा तसे बोलुनही दाखवतो. पण जर आपल्याला असे सांगितले की ती व्यक्तीरेखाच तुम्ही आहात असे कल्पुन त्या व्यक्तिरेखेचे मनोगत किंवा मनोव्यापार लिहा तर आपल्यापैकी किती जणांना ते जमेल? मला नाही फार हात वर होतील. एखादी व्यक्तीरेखा आपण तयार करुन उतरवणे वेगळे आणि दुसर्‍याने तयार केलेली व्यक्तीरेखा आपण पुन्हा लिहिणे वेगळे. हे येरागबाळ्याचे काम नोहे.. तेथे पाहिजे जातीचे !

सशांचे वर्ष

लेखक प्रदीप यांनी शनिवार, 05/02/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या महिन्याच्या तीन तारखेपासून चिनी नववर्ष सुरू झाले. हे वर्ष सशाचे आहे. ससा भित्रा असतो, सावध असतो. त्यामुळे इतर बलवान जनावरांप्रमाणे तो मार्गक्रमणा करीत नाही. थोडे पुढे जाणे, मागे वळून पहाणे, असे त्याचे चालते. ह्याचा हवाला देऊन चिनी भविष्यवेत्ते म्हणतात की ह्या वर्षी जगातील स्टॉक मार्केट्स, प्रॉपर्टी मार्केट्स इ. 'रोलर-कोस्टर' वर राहतील. हे असे होईल किंवा नाही, हे पुढे दिसेलच. मिपापुरते सांगायचे झाल्यास ह्यावर्षी ज्यांना स्वतःच्या एका आय. डी.

जॅम आणि कोकोनट केक

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 05/02/2011 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :
  • मैदा - १०० ग्रॅम बटर - १०० ग्रॅम पिठिसाखर - १०० ग्रॅम अंडी - २ बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन वॅनिला ईसेन्स - २-३ थेंब मिक्स फ्रुट जॅम डेसिगेटेड कोकोनट
कृति : १. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. पिठिसाखर वेगळी चाळुन घ्यावी. २. बटर व पिठिसाखर चांगले फेटुन घ्यावे. ३. अंड्यातील बलक बटर मधे टाकुन मिक्स करावे. ४. दुसर्‍या भांड्यामधे अंड्याचे पांढरे घेउन त्यात वॅनिला ईसेन्स टाकुन Electric bitter ने फेटुन घ्यावे. ५. हे egg white बटर मधे मिक्स करावे. ६. ह्या मधे मैदा मिक्स करावा. ७.

ओबामा : सुपरबॉल च्या आधी मुबारक यांना हटवणार

लेखक वडिल यांनी शनिवार, 05/02/2011 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेचे राष्ट्रपति आणि मुक्त जगाचे राजे .. बराक ओबामा यांनी नुकतेच गोपनीय रीत्या वक्तव्य केले कि सुपरबॉल च्या आधि मुबारक यांना इजिप्ट च्या राष्ट्रपति पदा वरुन हटवुन मॉन्टेनेग्रो ह्या देशात आश्रय देण्यात येइल. सुपरबॉल म्हणजे अमेरीकन फुटबॉल मधिल जगत्जेते पदाचा अंतिम सामना. ह्या वर्षि सुपरबॉल डालस ( टेक्सास) येथे खेळवण्यात येणार आहे. अमेरीकन मिडिया वर गेली दहा दिवस सारखे इजिप्ट ची दृष्य दाखवत आहेत.

उशीर झाला?? ... Dont Worry

लेखक आपला आभि यांनी शनिवार, 05/02/2011 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गप्पा आणि गोष्टी हलो हलो .. हा अरे आलोच किती वेळ १५ मिनिटात येतो म्हणाला होतास... अरे हो तेव्हाच निघालो होतो पण ट्राफिक मध्ये अडकलोय .. कधी निघालास ? अरे अर्धा तास झाला निघून.... पण काय करणार ट्राफिक किती आहे... आताही सिग्नलला थांबलो आहे .. चल सिग्नल सुटेल .. ठेवतो.. शांतपणे हा मोबाईल खिशात ठेऊन चहाचा शेवटचा घोट संपवतो आणि दुचाकीकडे चालू लागतो... दुचाकीला किक मारून हा निघतो.. उशीर करण्याची अनेक कारण आहेत ..इथे तर लिस्ट च देता येईल ... हो आलोच जवळच आहे... अरे ट्राफिक मध्ये अडकलोय... घरून फोन आला म्हणून उशीर झाला.. पेट्रोल संपल.. त्यामुळे वेळ लागला... लाईट गेली होती..

झरदारी साहेबांचे अभिनंदन !

लेखक वडिल यांनी शनिवार, 05/02/2011 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तान चे लाडके नेते श्री आसिफ अली झरदारी हे न्युयॉर्क येथिल नामांकित डॉक्टरीण बाइ तन्वीर झमानी यांच्याशी विवाहबद्द्द झाले. निकाह समारंभ आटोपशीर पण उल्लेखनीय होता. तन्वीर साहेबा यांनी अंतरराष्ट्रिय राजनीती शास्त्रात पि एज डि हि पदवी संपादन केली आहे. बेनझीर जाउन तीन वर्षे झाली नाहित तर.. झरदारी साहेबांनी निकाह चा बार उडवला.राजबिन्ड्या झरदारी साहेबांनी पाकिस्तान ची मान उंच करुन दाखवली आहे. आमचे राजपुत्र राहुल जी हि लवकरच त्यांच्या स्पॅनिश प्रेयसी बरोबर थाटामाटात लग्न करतील आणि सोनीया जीं ना स्वयंपाक घरातुन आराम देतील हे निश्वित. ४० वर्षाच्या युवराजांच मन सगळी कडे धावते आहे ...

अन्तर्यात्रा

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 04/02/2011 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
ओवीबद्ध अनुवाद: हृदयकुहरीच्या| गाभार्यात साच| ब्रह्म एकलेच| प्रकाशते|| आत्मस्फुरणेने | सनातन सत्य| 'मी' 'मी' असे नित्य| प्रत्यया ये|| कोहम शोध घेता| मन हो विलीन| ईशपदी लीन| हृदयांतरी|| रोधुनिया प्राण| होई आत्मनिष्ठ| बाकी इष्टानिष्ट| नसे काही|| मूळ श्लोक: हृदयकुहरमध्ये केवलं ब्रह्ममात्रं ह्यहमहमिती साक्षादात्मरूपेण भाती हृदिविशमनसा स्वम चिन्वता मज्जता वा पवनचलनरोधात आत्मनिष्ठो भवत्वं - भगवान रमण महर्षी
काव्यरस

विषय जुनाच ( दादोजी कोंडदेव प्रकरण ) पण काही नवीन माहिती सहित

लेखक jaydip.kulkarni यांनी शुक्रवार, 04/02/2011 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
विषय जुनाच ( दादोजी कोंडदेव प्रकरण ) पण काही नवीन माहिती सहित ....... प्रा. हरी नरकेंचा चा अग्रलेख वाचा .......... खालील लिंक वर http://www.loksatta.com/lokprabha/20110204/cover.htm कृपया आपले मत नोंदवा .........