अमेरीकेचे राष्ट्रपति आणि मुक्त जगाचे राजे .. बराक ओबामा यांनी नुकतेच गोपनीय रीत्या वक्तव्य केले कि सुपरबॉल च्या आधि मुबारक यांना इजिप्ट च्या राष्ट्रपति पदा वरुन हटवुन मॉन्टेनेग्रो ह्या देशात आश्रय देण्यात येइल.
सुपरबॉल म्हणजे अमेरीकन फुटबॉल मधिल जगत्जेते पदाचा अंतिम सामना. ह्या वर्षि सुपरबॉल डालस ( टेक्सास) येथे खेळवण्यात येणार आहे. अमेरीकन मिडिया वर गेली दहा दिवस सारखे इजिप्ट ची दृष्य दाखवत आहेत. त्यामुळे अमेरीकन पब्लिक बोर झाले आहे व इजिप्ट प्रश्न सुपरबॉल च्या आधि सोडवला नाहि तर ओबामा चे २०१२ च्या निवडणुकित काहि खरे नाहि असे दर्शवले आहे.
रविवार, फेब ६ ला सुपरबॉल पहाण्या साठि प्रसिध्द नटि जेनीफर लोपेझ व तिचा करन्ट नवरा मार्क आन्थनी व्हाइट हाउस मधे पाहुणे म्हणुन येत आहेत. त्या पार्टि ची जय्यत तयारी सुरु झाली आहे.
आमचे वयस्कर राजनितिक सल्लागार, जे नेहमी ओबामा ला पत्र लिहुन सल्ला देणयास पुढाकार घेतात, त्यांचे मत लवकरच प्रसिध्द करण्यात येइल.
जशा जशा बातम्या येत जातिल तसे मिपा वर प्रसिध्दि देण्यात येइल. इजिप्ट च्या जनतेने मिपा वर नजर ठेवली तर त्यांना हि लाभ घेता येइल. मिपा आणि मिपाकर हे नेहमीच इजिप्त च्या स्वातंत्र्या साठि कार्यरत असतील अशी आशा आहे.
क्रमशः
याद्या
2601
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
जे लो नी बाळंतपणानंतर फिगर
अगदि बरोबर
In reply to जे लो नी बाळंतपणानंतर फिगर by शुचि
केटि पेरी सुध्दा ओबामा पति
In reply to जे लो नी बाळंतपणानंतर फिगर by शुचि
बर्फ ओसरला का
पाणी पाणी दिसतय ओसरला!!
In reply to बर्फ ओसरला का by प्रियाली
पॅकरस ३१-२५
In reply to बर्फ ओसरला का by प्रियाली
काकु तुम्ही हरणार, स्टीलर्स
In reply to बर्फ ओसरला का by प्रियाली
कधी कधी काय होते कि बेटिंग
In reply to काकु तुम्ही हरणार, स्टीलर्स by Nile
हरलो तरी बेहत्तर
In reply to काकु तुम्ही हरणार, स्टीलर्स by Nile
पीजे वार्निंग काकु नाय हो
In reply to हरलो तरी बेहत्तर by प्रियाली
तुमच्यासाठी नै ते
In reply to पीजे वार्निंग काकु नाय हो by Nile
गो पॅकर्स..
सुपर बॉल मधे चीअर लिडर मुली
In reply to गो पॅकर्स.. by उपास
सुपरबॉल बद्दल चे भकित खरे
In reply to सुपर बॉल मधे चीअर लिडर मुली by वडिल