समर्थ रामदासांनी वन-बागा निर्मितीसाठी केलेले काव्य...
मित्र हो,
खालील फोटो पहाण्यात आला.
त्यातील संत रामदासांनी परळीच्या मठस्थापने करता बागा व वने निर्माण करण्यासाठी विविध २६० ( प्रत्येक ओवीत सरसकट १० नावे असे धरले तर २६ ओव्यात) झाडांची माहिती देऊन केलेले मार्गदर्शन रंजक वाटले.
मिसळपावच्या खाऊभाऊंना हा काव्य-फलाहार आवडेल. त्यातील सध्या ज्ञात नसलेल्या वनस्पतींची माहिती काही मिपाकर देतील तर काहींना त्यातील दुर्मिळ वनस्पतींचे फोटो सादर करायला प्रेरणा मिळेल असे वाटून डॉ.
काव्यरस
मिसळपाव