मज्जा आहे बुआ ....
माझ्या मुलाची एक मैत्रीण आहे खास, एका कामवाल्या बाईची गरिबाघरची पोर आहे ... दोघांचे छान जुळते .
मला नेहमी वाटायचे कि काय बोलत असतील हे एकमेकांशी ?
जिनिव्हा मधे येऊन आठवडा होत आला होता तरी माझ्या कॅमेर्यामधे एक सुध्दा फोटो नव्हता. ऑफिसच्या कामामुळे स्टुडीओबाहेर पडायला पण वेळ मिळत नव्हता. शुक्रवारी सकाळी मी आणि माझ्याच बरोबर युनायटेड नेशन्स साठी काम करणारा कोल्हापूरचा प्रशांत सुर्यवंशी आम्ही दोघांनी शनिवारी झर्मितला जाण्याचा बेत आखला.
